Dictionaries | References क कुळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. कुल पहा . ' जो यादव कुळींचा कुळदिवा । ' - ज्ञा . ८ . २७० . - पु . १ शेताचा खंडकरी ; कुळ ; तेलगंतु कुळ म्हणजे शेतकरी असाच अर्थ आहे . ' कुळाला बरोबर घेऊन आलों आहे .' - नामना १०३ . २ ( मुलकी ) सरकारसारा भरणारा ; मालगुजार . ३ ( कु .) कुलदेवता ; कुडाळदेशकर ब्राह्मणांच्या प्रत्येक गोत्राच्या घरण्याची पाटावर पुजलेली कुलदेवता . शिवाय कूळ पहा . ( सं . कुल )०दिवा दीप - वि . कुळदीपक कुळाची अनिवृद्धि करणारा .' जो यादव कुळींचा कुलदिवा । ' - ज्ञा . ८ . २७० . ' तैसा वंशी कुळदीप नसतां । ' - संवि २६ . ३० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP