Dictionaries | References क कोंडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोंडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A confined place gen.; a lockup house, a pen, fold, pound; a receiving apartment or court for Bráhmans gathering for दक्षिणा; a prison at the play of आट्यापाट्या; a dammed up part of a stream &c. &c. Rate this meaning Thank you! 👍 कोंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A confined place, gen. A lock up house, a pen, fold; a receiving a partment for ब्राम्हण gathering for दक्षिणा A prison at the play at आट्यापाट्या. Rate this meaning Thank you! 👍 कोंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सभोवतालच्या परिस्थितीमुळे हालचाल करता येणार नाही अशी स्थिती Ex. मांजर कोंडीत सापडले की चवताळते. Rate this meaning Thank you! 👍 कोंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. खोंडा ; दोन ओढ्यांमधील जमीनीचा भाग . ( सं . कुंड ) स्त्री. ( बे .) ( सोनार ) सरीचा अथवा ठुशीला भाग . स्त्री. १ कोंडलेली जागा ; कोंडवाडा . २ ब्राह्मणांना दक्षिणा देण्याचें वेळीं त्यांना बसण्याकरितां केलेलें आवार ; रमणा . ' लग्नांत कोंडी करून दक्षणा देतात .' ३ ( आट्यापाट्या ) गडी जेथें दोन्हीकडुन अडवून धरतात ती पाटी ( पाटीवरचा गडीक व मुरंदुग्या यांनी अडविलेली ). ४ नदीच्या बंधार्याचीं जागा . ५ ( कों .) मीठ बनविण्याची लहान मिठागरें . ( कोंडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP