Dictionaries | References क कोडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : कुवाडें Rate this meaning Thank you! 👍 कोडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | A trouble, difficulty, embarrassment, strait. Ex. नामसंकीर्त्तन वैष्णवांची जोडी ॥ पापें अनंत कोडीं गेलीं त्यांचीं ॥. any vulgar and wild spell or charm. Rate this meaning Thank you! 👍 कोडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An enigma, a puzzling question, a perplexing stanza &c. A trouble, difficulty, embarrassment, strait. An earthen receptacle for the oil and wicks of a lamp. Rate this meaning Thank you! 👍 कोडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ पणती ( मातीची ); दिवेलावणें . २ डांक लावण्याच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा समईवजा दिवा . ( सं . कुट = मटकें ; का . कोडे = खापरी भांडें ) न. १ ( काव्य ) अडचण ; कोंडमारा ; पंच ; संकट ' कोडें सांकडें संकट । नाना संसार खटपट । ' - दा ४ . ३ . ६ . २ कुटस्थळ ; गूढ प्रश्न . ' आजि फिटलें माझें कोडें ' । - तुगा २२४० . ३ कुवेडें ; जादुटोणा . ( सं . कूट )०उलगडणें समजणें ; कळणें ; शंकानिरसन होणें . ' तुम्हांस कोडें हें उलगडलें ' तर बरेंच काम झालें .' - टि ४ . ५७ .०वर्म न. कपटवृत्ति ; कूटकर्म . ' कासया करावें कोडेंवर्म । सत्यधर्म लपवूनी । ' - भवि १४ . १४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP