Dictionaries | References ख खच्ची Script: Devanagari See also: खची Meaning Related Words खच्ची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Castrated or gelt. 2 Lopped or pruned. खच्ची Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Castrated or gelt; lopped. खच्ची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खची खच्ची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कापणी ; छाटनी ; बडवणी . ०कापणें - तक्रि . १ बडवणें ( पशुंचें अंड ); २ कापणें ; तोडणे ( वृक्ष इ० ). ३ ( ल .) कमकुवत करणें ; ' राषाट्रास परकी भाषेंत शिक्षण देणें म्हणजे त्यांची खच्चीं करण्यासारखेंच आहे . - टिव्या २७ . - वि . १ अंड बडवलेला ( पशु ). २ ( पुन्हां चांगला फुटावा म्हनुन ) छाटलेला , कापलेला ( वृक्ष ). ( अर . खसी ) खच्ची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खच्ची करणें१. कापणेंतोडणेंछाटणेंआखूड करणें. २. (पशूस) बडवणेंवृषणच्छेद करणेंप्रजोत्पादनास अक्षम बनविणें. ३. कमकुवत करणेंशक्तिहीन करणेंबल कमी होईल असे करणेंपौरुषहीन करणें. ‘राष्ट्रास परकी भाषेत शिक्षण देणें म्हणजे त्यास खच्ची करण्यासारखेच आहे.’-टिव्या २७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP