Dictionaries | References

खुंटा

   
Script: Devanagari

खुंटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   असणें g. of s. To have a strong or steady protector or patron. खुंट्याच्या जोरानें दावें ओढणें-उड्या मारणें &c. To cut capers, or to act recklessly, presuming upon some powerful support or protection. हालवून खुंटा बळकट करणें To make a matter certain and sure by a little shaking and sifting, by making inquiries &c. about it.

खुंटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A stake; the handle of a handmill, &c.

खुंटा

 ना.  खुंटी , डांभ , दांडा , मेख , मेढ , सोट .

खुंटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जमीन वा भिंत ह्यांत ठोकून घातलेली लाकडाची मोठी खुंटी   Ex. खुंट्याला वासरू बांधले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डांभ
Wordnet:
asmশাল
bdखुन्था
benখুঁটি
gujખૂંટો
kasکیٖچ
mniꯃꯆꯤꯟ꯭ꯇꯨꯝꯅ꯭ꯏꯠꯊꯣꯛꯂꯁꯕ꯭ꯎ
nepकिलो
panਕਿੱਲੀ
sanस्थूणा
telకట్టుగొయ్య
   See : खुंट

खुंटा

  पु. १ डांभ ; मेख दांडके . २ जात्याचा लांकडी दांडा ( दळतांना हातांत धरावयाचा ); जात्याची खीळ ; खुंटी ; चुलेत ; वल्ह्याचा दांडा ; तसल्या आणीक वस्तु . ३ ( सोंगट्यांचा खेळ ) दुफाशी खेळांत उभे पडलेला दोन फांशापैकी एक . - शास्त्रीको . ४ मोठी खुंठी . ( सं . कुठ - कुंट = कुंठित करणे ; का . गुट = मेख ) ( वाप्र .)
०गाडणें   पाय रोवणें
०बळकट   खबरदार असणें - बलिष्ठ , भक्कम आश्रयदाता असणें , खुंटार्‍याखालीं घालणें - विद्या शिकण्यासाठीं पंतोजीच्या हाताखालीं ठेवणें . ( पाय ).
०वणे   विणें - अक्रि . १ थांबविला , खिळला जाणें . २ स्वतःस बळकट बसविंणे ; अढळ रहाणे .
०विणे   सक्रि . १ जमिनींत घट्ट बसविलेल्या खुंट्यास पायाचा तळवा बळकट बांधुन आणि खुंट्यांच्या शेवटावर पाचर ठोकुन आंखडलेला किंवा ताठलेला पाय सरळ करणें . २ ( मंत्राने , पिशाच्च वगैरे ) बांधुन टाकणें ; त्याची उपद्रव शक्ति कमी करणें .
०हलवुन   किंवा हलवुन खुंटा ) बळकट करणें - एखाद्या गोष्टीचा निकाल आपले विरुद्ध झाला असतां पुन्हा तीच गोष्ट अयोग्य वेळी किंवा अयोग्य रीतीनें काढुन पुर्वीचा प्रतिकुल निकाल पक्का करुन घेणें . खुट्यांच्या जोरानें दावें ओढणें - उड्या मारणें - आपला आधार भरभक्कम आहे अशा समजुतीनें बेपरवाईनें वागणें . म्ह० खुंटावरचा कावळा - सतरा पिंपळावरचा मुंजा या अर्था . सामाशब्द - खुंटाड - न . खुंटापर्यंत तोडलेलें झाड ; निरुपयोगी खुंट ; सोट . ( खंट - निंदाव्यंजक )
(   किंवा हलवुन खुंटा ) बळकट करणें - एखाद्या गोष्टीचा निकाल आपले विरुद्ध झाला असतां पुन्हा तीच गोष्ट अयोग्य वेळी किंवा अयोग्य रीतीनें काढुन पुर्वीचा प्रतिकुल निकाल पक्का करुन घेणें . खुट्यांच्या जोरानें दावें ओढणें - उड्या मारणें - आपला आधार भरभक्कम आहे अशा समजुतीनें बेपरवाईनें वागणें . म्ह० खुंटावरचा कावळा - सतरा पिंपळावरचा मुंजा या अर्था . सामाशब्द - खुंटाड - न . खुंटापर्यंत तोडलेलें झाड ; निरुपयोगी खुंट ; सोट . ( खंट - निंदाव्यंजक )
०ड्यां वि.  विनोदानें वैष्णव लोकांस म्हणतात . कारण त्यांच्या कपाळास कस्तुरीची उभी रेष लाविलेली असते म्हनून
०पळी  स्त्री. भक्कम व आखुड काठी . ०प्रा - पु . खुट ; ठोंब ; उभा ओट .
०फळी  स्त्री. १ गुरांखां मुलांचा एक खेळ . २ ( तुळजापुर गांवीं ) घोड्यांवरील जकांत ; खुटांमागें घ्यावयाचा कर .' त्या स्थानी ( तुळजापुर गांवीं ) यात्रा येते तीस कर द्यावा लागतो . त्यास खुटांफळी म्हणतात .' - तीप्र २०७ . खुंटारा - पु . ( कों .) १ खुंट . २ पाण्याचा रहाट किंवा तेल्याचा घाण यास बैल जुंपुन त्यास फिरण्यास शिकविण्यासाठीं खुंटा पुरुन जे यंत्र करितात तें ; खराटा . ३ ( गो .) झिजलेला खराब व जुना खराटा , खराट्याचा बुडखा . खुंटारो - पु . ( गो .) विस्तार नसलेला किंवा आखुड तुकडा .
०वणी  स्त्री. ( गो .) विस्तार नसलेला किंवा आखुड तुकडा .
०वणी  स्त्री. ( गो .) मासे धरणारा एक प्रकार वरी - पु . ( गो . कु .) जुनी वाढवण ; झिजलेली केरसुणी . खुंटावळी - स्त्री . मुडा बडविण्याची भक्कम ; झिजलीली केरसुणी , खुंटावळी - स्त्री . मुडा बडविण्या़ची भक्कम आणि आखुड काठी , दांडुकें . खुंटाळा - स्त्री . ( निंदाव्यंजक ) वांझ स्त्री . खुंटाळें - न . खुंट्याचा संच . खुट्याळ्या - पु . १ न्हावी ; ( निंदाव्यंजक ). न्हावगेड . २ खुंटाड्या पहा .

खुंटा

   खुंटा गाडणें
   पाय रोवणें
   आसन स्‍थिर करणें
   पक्‍की बैठक मारणें
   जम बसविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP