Dictionaries | References ग गिळंकृत Script: Devanagari See also: गिळंकृतत्वा , गिळंकृत्वा Meaning Related Words गिळंकृत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर. गिळंकृत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. दुसर्याचा पैसा लुबाडणें , खाणें . ( क्रि० करणें ). - वि . गिळलेलें ; लुबाडलेलें ; बळकावलेलें ( धन , पैसा , ठेव ).०कन्यादान न. १ नवर्यामुलाकडून पैसा घेऊन मुलगी देणें . ) याच्या उलट साळंकृत कन्यादान . ( क्रि० करणें ). २ एखाद्या म्हातार्यास मुलगी देणें ( उद्देश हा कीं म्हातारा जांवई वारल्यावर त्याच्याकडून - मुलीला विकून घेतलेल्या पैशाखेरीज तो मेल्यावर त्याच्या मालमत्तेवर गबर व्हावें ). [ गिळणें + अलंकृत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP