Dictionaries | References च चोंरकें दिलमें चोरी वसे Script: Devanagari Meaning Related Words चोंरकें दिलमें चोरी वसे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोराच्या मनात नेहमी आपण केलेल्या चोरीबद्दलचेच विचार असतात. तयाप्रमाणें पातकी मनुष्याच्या मनात त्याने केलेली पातके डाचत असतात. चोर प्रत्येक गोष्टीकडे आपणास चोरी करण्याच्या कामी तिचा कसा उपयोग होईल या दृष्टीने पाहात असतो. तु०-चोराच्या मनांत चांदणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP