Dictionaries | References

छब

   
Script: Devanagari
See also:  छबी

छब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   form, figure, shape, make, esp. an agreeable one. 2 grace, address, beauty, neatness, tastiness; a pleasing air and mien or manner or appearance. Ex. त्याचे चालण्यांत बोलण्यांत गाण्यांत सर्वत्र छब आहे.

छब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  form, figure. grace; a pleasing air.

छब

  स्त्री. आकार ; ठेवण ; आकृति ; घडण ; रूप ( विशेषत : प्रिय ). २ नीटनेटकेपणा ; सौंदर्य ; शोभा . बोलण्याचालण्याची ढब ; मुद्रा ; नूर . [ सं . छवि ; हिं . छब ]
०कडा   कडी - वि . सुंदर ; मोहक ; गोजिरवाणा . छबडें - न . गोजिरवाणें मूल .
०दार वि.  सुंदर ; सुरेख आकाराचा . डौलाचा . २ मनाला आवडणारा ; मोहक ( काम , आकार , रूप ). छबना , छबान्या - वि . गोंडस ; सुरेख ; नीटनेटका ; मोहक ; विशेषत : ( पोकळ , दिखाऊ ). छबिला , छबेला - वि . गोजिरवाणा . छबदार पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP