Dictionaries | References ढ ढब Script: Devanagari Meaning Related Words ढब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उपाय, व्यवहार, आदत, ढंग, प्रकार, स्वभाव, गढ़न ढब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v सांग, लाव, मिरव, दाखव. ढब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An imposing air. A manner of action. Greatness. ढब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तर्हा , प्रकार , लकब ;ना. रीत , शैली ;ना. ठेवण , धाटणी . ढब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पद्धत, वळण ढब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मोठेपणा ; ऐट ; डौल ; भपका ; दिमाख ( विशेषतः क्षुद्र , लहान गोष्टींचा ). २ वागण्याची रीत ; चालचलणूक ; विशिष्ट ठेवण ; पद्धति ; मार्ग ; तर्हा ; प्रकार ; धाटणी . वर्तमान पत्रांतीलच क्षणिक महत्त्वाच्या गोष्टी ... ... घटकाभर गप्पा मारण्यास उपयोगी पडण्याकरितां लोक वाचतात व ही ढब पडून गेल्यामुळे ... पुस्तके मागे पडली . - नि १५ . ३ मोठेपणा ; महत्त्व ; थोरवी ( गर्वामुळे स्वतःला वाटणारी ). ( क्रि० सांगणे ; लावणे ; मिरविणे ; दाखविणे ). [ हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP