जपाची संख्या मोजण्याची माळ
Ex. तो देवळात जपमाळ घेऊन जप करत होता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
जप करण्यासाठी वापरली जाणारी शंभर मण्यांची माळ
Ex. फकीराच्या हातात जपमाळ होती.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)