Dictionaries | References

जागणे

   
Script: Devanagari

जागणे

 क्रि.  जागत राहणे , झोपघेणे ;
 क्रि.  कालजी घेणे , दखल घेणे ;
 क्रि.  उठणे , जागृत होणे ( झोपेतून );
 क्रि.  पाळणे ( शब्द , वचन , इमान ).

जागणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जागृतावस्थेत राहणे किंवा झोपघेणे   Ex. ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे   Ex. सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP