Dictionaries | References इ इमान Script: Devanagari Meaning Related Words इमान कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बेयमानपण नासप Ex. मनांत इमान आसल्यार सवस्तकाय मेळटा ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঅদ্রোহ benঅদ্রোহ kasاطمِنان malദ്രോഹകരമല്ലാത്ത marअद्रोह mniꯊꯔꯨꯝ꯭ꯂꯩꯇꯕ nepअद्रोह oriଅଦ୍ରୋହ sanअद्रोहः urdنیک خواہی इमान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sincerity, honesty, veracity. 2 Conscience. इमानास जागणें or इमान धरणें To guard or to maintain one's integrity. इमान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Sincerity, honesty, conscience. इमान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकनिष्ठा , निष्ठा ब्रीद ;ना. प्रामाणिकपणा , सचोटी . इमान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव Ex. माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते. ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निष्ठा सचोटीWordnet:bdसादुथि kanಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ kasایٖمان oriଈଶ୍ୱର ବିଶ୍ୱାସ sanसत्कृतिः urdیقین , ایمان , اعتقاد , ایقان इमान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वचन ; एकनिष्ठा ; सचोटी ; नबाबांनीं आपला इमान राखिला . - पदबा १ . ८९ .श्रध्दा ; विश्वास . त्या पंज्यापासी तुमचा इमान असावा . - मदरु १ . ११३ . [ अर . ईमान = श्रध्दा ]इमानपत्र ; इमानाची खूण ; शपथपत्र . इमान पाठविलें - ९६ कलमी ७ .सदसद्विवेकबुध्दि ; मनोदेवता ; अंतर्याम .०इतबार पु. एकनिष्ठा ; सचोटी ; प्रामाणिकपणा .०करणें देणें - वचन देणें ; शपथ देणें ; शपथेवर सांगणें . द्यावी शेजेची बाईल पण इमान देऊं नये . - इपुस्त्रीपो ४२ .०क्रिया स्त्री. इमान राखण्याबद्दल शपथ घेणें .०गुंतणें शपथेंत अडकणें ; शपथ घेऊन चुकणें . इमानास जागणें , इमान धरणें इमान नष्ट न होऊं देणें ; इमान जागृत ठेवणें ; सचोटी न सोडणें ; पूर्वीचे उपकार स्मरणें .०प्रमाण न. प्रामाणिकपणा ; विश्वासूपणा ; सचोटी .करारमदार ; आणभाक ; शपथक्रिया .०भाक न. आणभाक ; करार ; अहदपैमान . - रा १५ . २७३ . इमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इमान उजविणेंआणभाकेतून मुक्त होणें. ‘आमचे मते यांजशी वचनप्राण जाहले आहे...यांनी लबाडी केली, नीट न देत, तर यांसि इमान उजवले. आम्हांवर तर शब्द नाही.’-पया ३२६. इमान नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun छित्तको सद्वृत्ति वा राम्रो नियत Ex. दुनियामा आजभोलि इमानको कुनै मूल्य छैन ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नियतWordnet:bdसादुथि kanಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ kasایٖمان marइमान oriଈଶ୍ୱର ବିଶ୍ୱାସ sanसत्कृतिः urdیقین , ایمان , اعتقاد , ایقان See : नियत Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP