Dictionaries | References ज जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती Script: Devanagari Meaning Related Words जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याचा दागिना उसना आणून घालून ऐट मिरवणार्या स्त्रीस उद्देशून एक स्त्री म्हणते की, उसनी नथ घालून किती मुरडतेस ! घटकाभराने ती काढून द्यावी लागेल, मग तुझी ऐट कोठे जाईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP