Dictionaries | References

जित्याक कुळकर्णी, मेल्याक वैतरणी

   
Script: Devanagari

जित्याक कुळकर्णी, मेल्याक वैतरणी

   ( गो.) जिवंतपणीं कुळकर्णी त्रास देतो व मेल्यावर स्वर्गसुखाच्या आड वैतरणी ही नरकाची नदी येते. म्हणजे कोठेंहि सुख नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP