Dictionaries | References

टांच

   
Script: Devanagari
See also:  टाच

टांच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To conduct one's self heedfully and holily; to walk as "harmless and blameless."
   An attachment, judicial seizure of a property: also a writ of attachment.

टांच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The heel.

टांच

  स्त्री. १ पायाची खोट . २ घेणेकर्‍यानें किंवा सरकारनें घर इ० वर आणलेली जप्ती ; हुकुनाम्याची बजावणी . [ टंक ] उंच टाच करून वागणें , टांचेलां माती लागूं देणें , टांचेलां मळ लागूं देणें = लक्ष्यपूर्वक व शुध्दाचरणानें वागणें ; निरुपद्रवी व निष्कलंक असणें . टांचा घासणें - तडफडणें ; मरणसमयीं पाय झाडणें .
  स्त्री. ( व . ) रांग ; एकसारखी ओळ ; प्रवाह . पत्रांची तर टाच लागली .

टांच

   उंच टांच करून वागणें
   टांचेला माती लागूं न देणें
   घाण लागूं नये म्‍हणून चवड्यावर चालणें. (ल.) लक्ष्यपूर्वक, शुद्धाचरणाने वागणें
   अगदी अलिप्त निष्‍कलंक असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP