Dictionaries | References

डोह

   
Script: Devanagari

डोह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दोहा

डोह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
डोहांत पडणें To fall into deep trouble, or into a puzzle or maze.

डोह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A hole or deep part in a river.
डोहांत पोडणें   Fall into deep trouble or into a maze.

डोह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नदी, तळी ह्यांमधील पाण्याची खोल जागा   Ex. मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाला.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદહ
kanಹೊಂಡ
mniꯂꯨꯊꯕ꯭ꯃꯐꯝ
nepदह
oriଦହ
panਡੂੰਘ
urdدہ , بہت گہراپانی

डोह     

 पु. नदी , तळे यांतील खोल भाग ; खळगा ; खोल पाण्याची जागा . - अ . काळा या शब्दास अतिशयोक्ति , आधिक्य दर्शविण्यासाठी जोडण्यांत येणारा प्रत्यय . यमुनेचे पाणी काळे डोह आहे . [ सं . संदोह ] डोहांत पडणे - संकटात , पेचांत सांपडणे . म्ह० डोहाच्या जागी डोहो पडतील = काहीहि सोंग केले तरी माणसाचे खरे शील बाहेर पडणारच . ( खोट्याच्या कपाळी कुर्‍हाडीचा घाव सरतेशेवटी बसेलच बसेल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP