Dictionaries | References

दुरुस्त

Script: Devanagari

दुरुस्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो टूटा-फूटा या बिगड़ा न हो या अच्छी दशा में हो   Ex. मुझे एक पुरानी पर दुरुस्त कार खरीदनी है ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ठीक अच्छा बढ़िया ठीक-ठाक ठीकठाक ठीक ठाक फिट धुर
Wordnet:
asmভাল
bdमोजां
benভালো
gujદુરસ્ત
kanಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಿತಿಲ್ಲಿರುವ
kasٹھیٖک
kokदुरुस्त
malനല്ല അവസ്ഥയിലുളള
mniꯇꯦꯛ꯭ꯀꯥꯏꯗꯕ
nepराम्रो
oriଭଲ
panਠੀਕ ਠਾਕ
telసరిదిద్దబడిన
urdدرست , ٹھیک , صحیح , ٹھیک ٹھاک , فٹ , عمدہ , اچھا

दुरुस्त     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  तुटिल्लें फुटिल्लें वा पिड्ड्यार जावंक नाशिल्लें वा बरे परिस्थितींत आशिल्लें अशें   Ex. म्हाका पोरणी दिवन दुरुस्त कार घेवपाची आसा
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmভাল
bdमोजां
benভালো
gujદુરસ્ત
hinदुरुस्त
kanಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಿತಿಲ್ಲಿರುವ
kasٹھیٖک
malനല്ല അവസ്ഥയിലുളള
mniꯇꯦꯛ꯭ꯀꯥꯏꯗꯕ
nepराम्रो
oriଭଲ
panਠੀਕ ਠਾਕ
telసరిదిద్దబడిన
urdدرست , ٹھیک , صحیح , ٹھیک ٹھاک , فٹ , عمدہ , اچھا
adjective  जाचे भाग बी वेवस्थीत आसात अशें   Ex. तुजी दुरुस्त गाडी घेवन गेलो
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
फीट
Wordnet:
bdफ्राद फ्रिद
gujફિટ
kasٹھیٖک , صحیٖح , مُنٲسِب
marठीकठाक
nepफिट
oriଫିଟ୍
panਫਿਟ
tamசீரான
urdفٹ , درست

दुरुस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Right, correct.

दुरुस्त     

वि.  ठाकठीक , ठीक , नीटनेटके , पहिल्यासारखे , पूर्ववत् , योग्य ( तुटलेले , फुटलेले , मोडलेले इत्यादी पुन ; नीट करणे );
वि.  अचूक , फेरबदल , बदल , बरोबर . सुधारून ( कायदा , नियम , ठराव इत्यादी ).

दुरुस्त     

वि.  १ यथायोग्य ; निर्दोष ; बरोबर ; नीट . २ अचूक ; बरोबर . नेमिला जागा दुरुस्त मारणार असे . - मराआ ३५ . ३ ( कायद्यांत ) फेरबदल , सुधारणा केलेला ( कायद्याचा नियम इ० ). ( क्रि० करणे ). [ फा . दुरुस्त ] दुरुस्ताई - स्त्री . दिल्सफाई . परस्पर दुरुस्ताई होय तर उत्तम आहे . - जोरा ५ . [ दुरुस्त ] दुरुस्ती - स्त्री . दोष काढून पूर्ववत करण्याची , सुधारण्याची क्रिया ; डागडुजी ; जुने काम खराब झाले असल्यास ते सुधारण्याची क्रिया ; नीट करणे . [ दुरुस्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP