Dictionaries | References

द्रष्टा

   
Script: Devanagari

द्रष्टा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

द्रष्टा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   draṣṭā a S That sees, perceives, discerns, understands.

द्रष्टा

 वि.  क्रांतदर्शी , पुढचे पाहू शकणारा , भावी घटना जाणणारा ;
 वि.  आदर्शवादी , स्वप्नदर्शी .

द्रष्टा

 वि.  १ पहणारा . ते दावी मज द्रष्ट्याते । दृश्य करुनि । - ज्ञा १८ . ११२१ . अधर्म द्रष्ट्यासही पातक लागते . मग करणारास लागेल यांत काय संशय . २ ( ल . ) ज्ञाता ; जाणणारा . इंद्रिये सर्व अचेतन आहेत , तद्द्र्ष्टा जीव . ३ साक्षात्कार झालेला . मंत्रद्र्ष्टा ऋषि . द्रष्टुत्व - न . १ पाहण्याची शक्ति , साधन . २ अत्युच्च दृष्टि ; दूरवर पाहण्याचे सामर्थ्य . [ सं . ]

द्रष्टा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

द्रष्टा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP