Dictionaries | References ध धगधगीत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धगधगीत A dictionary, Marathi and English | Marathi English | | glowing, blazing, fiercely hot--a fire. 2 fig. burning--the body in fever. Rate this meaning Thank you! 👍 धगधगीत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a glowing. fig. burning. Rate this meaning Thank you! 👍 धगधगीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ प्रज्वलित ; प्रदीप्त ; रसून , भडाडून पेटलेला ( विस्तव इ० ). धगधगीत निखार्यावर पाणी टाकले म्हणजे त्याचा सर्वस्वी कोळसा होतो . - भा १६३ . २ ( ताप इ० कानी ) फणफणणारे ; अतिशय कढत झालेले ( अंग ). ३ ( पुण्य , तप इ० कांच्या योगाने ) तेजस्वी ; प्रभावशाली ; तेजपुंज ; कडकडीत . धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष । - दा १९ . ४ . ९ . ४ जळफळणारा ; चरफडणारा . प्राणासी मुकला तृणावर्त । कंस परम चिंताक्रांत । धगधगीत मनामाजी । - ह ५ . १२९ . [ धगधगणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP