|
क्रि.वि. एक अतिशयत्व द्योतक शब्द ; पिवळा व गोरा गडदपणा दर्शविणारे अव्यय . पिवळा , गोरा , धमक . गांधील माशी म्हणते माझे अंग कसे सोन्यासारखे पिवळे धमक आहे . क्रि.वि. एक अतिशयत्व द्योतक शब्द ; पिवळा व गोरा गडदपणा दर्शविणारे अव्यय . पिवळा , गोरा , धमक . गांधील माशी म्हणते माझे अंग कसे सोन्यासारखे पिवळे धमक आहे . स्त्री. १ हिंमत ; धैर्य ; स्वसामर्थ्याची जाणीव . एका दमाने ही घाटी चढून जाईन अशी धमक बाळगली होती पण मधीच थकलो . २ शक्ति ; बळ ( सामान्यत्वे ). एवढे मोठे ओझे उचलायची माझे अंगी धमक नाही . ३ ( पाठ , पोट , फरा इ० मध्ये ) उठणारी कळ ; तिडीक ; शिणक , उसण ; शिळक ; चमक . वरील प्रतिशब्द व धमक यांत फरक दाखविता येईल की धमक म्हणजे विशेषतः विंचवाच्या नांगीची वेदना , भाजलेल्या जागेची जळजळ , तापाची हळू हळू वाढणारी आग , अर्धशिशीसारखा ठणका या प्रकारचे दुःख होय . ( क्रि० निघणे ; उठणे ; येणे ; भरणे ; चालणे ; बसणे ). ४ फुले , अत्तर यांचा दरवळ किंवा दमट जमीनीचा दर्प . फुलांची धमक सार्या घरांत भरली , पसरली . मिरच्यांची धमक नाका - घशांत गेली . बाहेरल्या सर्दीची धमक आंत येती . ५ आगीची किंवा तापाची जळ . ६ झगझगाट ; लखकख ( सोने , हिरे याची ). [ हिं . धमका ] धमकदारी - स्त्री . १ ताठा . मोहनरावांना , अटी मान्य नाहीत असे धमकदारीने उत्तर दिले . - कोरकि ४२० . २ धमक ; हिंमत ; कुवत . जी धमकदारी बोलून दाखविली ती बोलून दाखविल्याबद्दल तुमची तुम्हाला लाज वाटेल . - कोरकि ६३ . [ धमक + दारी प्रत्यय ] स्त्री. १ हिंमत ; धैर्य ; स्वसामर्थ्याची जाणीव . एका दमाने ही घाटी चढून जाईन अशी धमक बाळगली होती पण मधीच थकलो . २ शक्ति ; बळ ( सामान्यत्वे ). एवढे मोठे ओझे उचलायची माझे अंगी धमक नाही . ३ ( पाठ , पोट , फरा इ० मध्ये ) उठणारी कळ ; तिडीक ; शिणक , उसण ; शिळक ; चमक . वरील प्रतिशब्द व धमक यांत फरक दाखविता येईल की धमक म्हणजे विशेषतः विंचवाच्या नांगीची वेदना , भाजलेल्या जागेची जळजळ , तापाची हळू हळू वाढणारी आग , अर्धशिशीसारखा ठणका या प्रकारचे दुःख होय . ( क्रि० निघणे ; उठणे ; येणे ; भरणे ; चालणे ; बसणे ). ४ फुले , अत्तर यांचा दरवळ किंवा दमट जमीनीचा दर्प . फुलांची धमक सार्या घरांत भरली , पसरली . मिरच्यांची धमक नाका - घशांत गेली . बाहेरल्या सर्दीची धमक आंत येती . ५ आगीची किंवा तापाची जळ . ६ झगझगाट ; लखकख ( सोने , हिरे याची ). [ हिं . धमका ] धमकदारी - स्त्री . १ ताठा . मोहनरावांना , अटी मान्य नाहीत असे धमकदारीने उत्तर दिले . - कोरकि ४२० . २ धमक ; हिंमत ; कुवत . जी धमकदारी बोलून दाखविली ती बोलून दाखविल्याबद्दल तुमची तुम्हाला लाज वाटेल . - कोरकि ६३ . [ धमक + दारी प्रत्यय ]
|