Dictionaries | References ध धरसोड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धरसोड A dictionary, Marathi and English | Marathi English | | dharasōḍa f (धरणें & सोडणें Wavering, vacillating, fluctuating. 2 Considerate and conforming procedure;--holding and yielding; upon some points insisting, other points forbearing or granting. Rate this meaning Thank you! 👍 धरसोड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Wavering; unreliability. Rate this meaning Thank you! 👍 धरसोड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अस्थिरता , चंचलवृत्ती , ठामपणा नसणे , डळमळीत ; ना. तडजोड , त्वयार्धम्मयार्धम् , द्विधा वृत्ती . Rate this meaning Thank you! 👍 धरसोड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun काही बाबतीत आग्रह धरणे आणि काही बाबतीत मुद्दा सोडणे असे अनिश्चित वागणे Ex. त्याची वृत्ती धरसोडीची आहे. Rate this meaning Thank you! 👍 धरसोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कांही धरणे , कांही सोडणे असा प्रकार ; चंचलता ; द्विधा वृत्ति ; अस्थिर बुद्धि . नवी तर्हा प्रघांतात आणतांना धरसोड फार होते . - विवि . ८ . ७ . १२५ . २ विचारपूर्वक , निश्चित योजना ( निषेधार्थी प्रयोग ). बोलतोस परंतु तुझ्या मागील आचरणावरुन तुझ्या बोलण्यांत धरसोड दिसत नाही . [ धरणे + सोडणे ] स्त्री. १ कांही धरणे , कांही सोडणे असा प्रकार ; चंचलता ; द्विधा वृत्ति ; अस्थिर बुद्धि . नवी तर्हा प्रघांतात आणतांना धरसोड फार होते . - विवि . ८ . ७ . १२५ . २ विचारपूर्वक , निश्चित योजना ( निषेधार्थी प्रयोग ). बोलतोस परंतु तुझ्या मागील आचरणावरुन तुझ्या बोलण्यांत धरसोड दिसत नाही . [ धरणे + सोडणे ] Related Words धरसोड खालीवर मन होणें कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्याचे धरूं नये सत्यवचन सांडीमांडी गुटळणें डागडूक कासकूस गुपटणें धरसांड काणकूण इतलतितल चलबिचल दुग्धा अडखळणे डागडूग धायमाय कांकू कांकूं अडखळणें अडखुळणें अनिर्णय तडजोड सांडरू अनास्था धाय सोड आसन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP