Dictionaries | References ध धोंशा Script: Devanagari See also: धोशा , धौंशा , धौंसा , धौशा , धौसा Meaning Related Words धोंशा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 धोंशा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A large नौबत or kettledrum. Noising abroad. An impetuous assault; a vehement and determined effort.धौंशा बाळगणें To entertain fear or apprehension about. धोंशा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मोठी नौबत ; नगारा . २ ( ल . ) डंका ; गाजावाजा ; बोभाटा . ( क्रि० गाजविणे ; होणे ). ३ निशाण ; ध्वज . ४ ( ल . ) मोठा लौकिक ; नांव ; बडेजांव ; गाजावाजा ; प्रसिद्धि . ५ हल्ला ; रणकंदन . चोहोंकडून हर ! हर ! म्हणोन घोडे घातले ; एकच धौशा केला . - भाब १२१ . ( नवीप्रत ) ६ मर्दुमकी ; पराक्रम ; यशाचा झेंडा . या प्रमाणे यश संपादून धौशा गाजवून जानकोजी शिंदे शहाजणे वाजवीत गोटास चालले . - भाब १३५ . [ ध्व . हिं . धौंसा - नगारा ]०लावून क्रिवि . ( ल . ) वाजतगाजत व निशाणे फडकावीत ( जाणे , येणे इ० ). मी कांही तुम्हासारखा र र करीत येणार नाही . मी गेलो तर धौंशा लावूनच येईल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP