Dictionaries | References न नीर Script: Devanagari Meaning Related Words नीर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जल नीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : उदक नीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nīra n S Water.nīra m A large fishing net.. v काढ, निघ, घे. निरावर येणें To come to the extremity, last resource, last terms; to be reaching its crisis or completeness--a malady: to be drawing nigh to termination--a business; or to consumption--an article. नीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Water. A large fishing net. m Result, determination.नीरावर येणें To come to the extremity, to be reaching its crisis. नीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पाणी नीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भाग ; अजमास ; सुगावा ; अंदाज . ' राजश्री कृष्णाजीपंतास सामील होऊन माहितगिरीनें केल्याचा नीर काढून अजम मुजफरखानहि जवारीवर उतरतील . परस्परें बातमी कलऊन कोल्याएं पारपत्य करणें म्हणोन आज्ञ .' - पेद ४० . ११२ . २ निकर ; नेट ; शह . येक महाड व बिरवाडी , पोलादपूर नाते हे चार महालावर श्यामलाचा नीर आला .' - पेद ३३ . ५३ . न. पाणी ; जल . - ज्ञा ७ . ९१ . - एभा १ . १२४ . नीरक्षीरालिंगनरुपी स्नान तुला ते घालोनि । - सौभद्र अंक ४ . [ सं . का . नीरु ] पु. परिणाम ; निकाल ; निर्णय ; इत्यर्थ ; निश्चय ; ठराव ( पंचायतीचा , चवकशीचा ). ( क्रि० काढणे ; निघणे ; घेणे ). काय बोल ग्रंथाला वाचिक अर्थ काढिना नीर । - राला १३ . पु. मासे धरावयाचे मोठे जाळे . माशावाणी नीर काढिला आणले धरुन । - ऐपो २६४ .०मोर न. फोडणीचे ताकपाणी , ताकांत बरेच पाणी घालून त्यांत लिंबाचा रस पिळतात व सुंठ , हिंग , मीठ इ० मिसळतात . - गृशि १ . ४७६ . कर्नाटकांत याला नीरमज्जिगे म्हणतात .०काढणे झाडून , साफ , खरडून काढणे ; निकाल करणे . गनिनीचा नीर काढावा . - पेद २१ . ८ . [ निरा ? ] निरावर येणे १ निकरावर , शेवटच्या उपायावर , अटीवर येणे ; शेवटच्या अवस्थेस पोंचणे ( आजार , विकार ). २ संपुष्टात येणे ; संपावयास लागणे ; संपत येणे ( काम , वस्तु इ० ).०क्षीरविवेक पु. क्षीरनीर विवेक पहा . नीर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun नील नामको बोटबाट निस्किने नीलो रङ Ex. ऊ नीर लगाएको पाइजामा कुर्ता लगाएको थियो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasنیٖل malനീലം sanनीलपत्त्री tamநீலம் telనీలి మందు చెట్టు नीर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नीर n. n. (√ नी?) water, [MBh.] ; [Kāv.] &c. (cf.[Naigh. i, 12] )गृह juice, liquor, [L.] ; [L.] , [L.] (= or w.r. for नीड, नीLअ?); N. of a teacher, [Cat.] नीर [cf.Zd.nira.] नीर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नीर n. (-रं)1. Water.2. Juice, liquor.E. नी to obtain, aff. रक्. ROOTS:नी रक् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP