Dictionaries | References

बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।

   
Script: Devanagari

बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।

   ( हिं.) दैवाची घटना कशी विचित्र आहे पहा ! ज्यांना तें अनुकूल असतें त्यांना विनायास मोठमोठे लाभ होतात आणि ज्यांना प्रतिकूल आहे त्यांना मेहनत करुन, याचना करुन भीक देखील मिळत नाहीं. किंवा विरक्त माणसाला सर्व कांहीं मिळतें. तु ० -न मागे तयाची रमा होय दासी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP