Dictionaries | References

रुका

   
Script: Devanagari
See also:  रुक्का , रुपया , रुपा , रुपाया

रुका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अप्रवाहित, ठहरा, थमा हुआ, खड़ा

रुका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rukā or rukkā m The twelfth part of an án̤á. 2 A measure of land,--five bighás, and in some parts of the country, ten, and in some others, eight, and two and a half, and in some twenty.

रुका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The 12th part of an ânâ. A measure of land.
 m  Assent or consent.

रुका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पै

रुका     

 पु. 
सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे . निरनिराळ्या राज्यांत व निरनिराळ्या टांकसाळीतील रुपयांना निरनिराळी नावे होती . त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे - कंपनीच्या १०० रुपयांबरोबर १०४ चांदवडी , १०४ चिंचवडी , १०६ भडोच , १०९ बडोदी , बाबाशाई , ११२ खंबायती , १०७ अमदाबादी , ३७९ देसलशाई , १०९ कितुर शापुरी , १२३ औरंगाबादी , १२३ इराणी . ज्या परगण्याचे अगर देशाचे नांव रुपयाला असे त्या परगण्यांत अगर देशांत तो चाले . याशिवाय आणखी पुढील प्रकारचे रुपये होते . - शिक्का , तळेगांवी , पन्हाळी , उखळी , कंची , बेलापुरी , अंकुशी , कोरे , ऐन शिक्का , मलकापुरी , अटीकी , बागलकोटी , नीळकंठशाही , तुटकरी , अरकौटी , इटावा , जरीकडा , काशीशिक्का , फुलचरी , दौलताबाद शिक्का , हुकेरी , गंजीकोट , छत्रपरी .
पै ; आण्याचा बारावा भाग .
धन ; संपत्ति ; पैसा ; नाणे . रुपया व त्याचे भाग यांना पुढीलप्रमाणे सांकेतिक नांवे आहेत - राम = रुपया ; सीता = अधेली ; लक्ष्मण = पावली ; भरत = चवली ; रामदास = आणेली . [ सं . रुप्यक . रुपे ]
जमीन मोजण्याचे एक परिमाण . हे अडीच विघ्यांपर्यंत ( २॥ , ५ , ८ , १० , २० ) निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे .
०मोडणे   रुपयाची मान मोडणे - रुपयाची मोड करणे ; रुपयाचे नाणे किंवा खुर्दा करणे .
पत्र ; रोखा ; पत्ता ; कोष्टक ; यादी . शादीचा रुका . - रा ७ . २०४ .
सोंने ; द्रव्य ; धन . तत्काळ सिद्ध तो करि हरि हरि जैसा सदा रुका सवदे । - मोशांति ६ . ५१ .
अर्धा आणा . - इमं ४५ . [ अर . रुकआ ; तुल० सं . रुक्म = सोने ]
०अडका   विस्वा पु . पैसा अडका ; संपत्ति . तथापि रुकाविस्वा मिळेना । - गीता २ . २१६५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP