Dictionaries | References ल लुगडे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लुगडे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. पातळ , साडी ; ना. पैठणी , शालू . Rate this meaning Thank you! 👍 लुगडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun साधारणतः सोळा हात लांब व दोन हात रुंद काठपदर असलेले बायकांचे नेसण्याचे वस्त्र Ex. आजीला दोन नवीन लुगडी आणली Rate this meaning Thank you! 👍 लुगडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. बायकांचे वस्त्र ; साधारणतः सोळा हात लांब व दोन हात रुंद कांठपदर असलेले रंगीत वस्त्र . साधारणपणे वस्त्र ( पुरुषाचे सुद्धा ); धोतर ; मानाचा पोषाख ; कापड . देशमूख पाटील यांना पूर्वी वस्त्रे देत त्यांना लुगडी ही संज्ञा असे . ऐसे ठाकले मंडपातळी । महापंडित भगवी लुगडी । तो बलदेवास म्हणे वनमाळी । की हे पांडव वोळखे । - कथा ५ . १३ . १३ . लुगडी दिली हेजिबाला । - ऐपो १३ . [ सं . दुकूलम - डुगूलम - लुगूडं - लुगडे - भाअ १८३३ ; गु . लुगडुं ; सिं . लूगिडो ] म्ह० सात लुगडी शेटं उघडी = विपुलतेचा योग्य उपयोग न करणे ; विपुलतेचा उपयोग करितां न येणे .०खण पु. लुगडे फाडून केलेला खण . Related Words लुगडे सांतकें दानखड लिपडे कापाड कलबुरगी शेलारी नामावळ खारवें उभे घेणें उभे नसणें उभे लावणें उभे लावून येणें तेनीटोप लथाबळ लुतकरी नटंगे धडपा धडूपा खारांऊ खारांव एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं लबाडनकशी रायघावळ रास्ता धडोत ज्यासाठीं लुगडें तें उघडें तहादार लुगट लोंबण नाटी कासोटा घडी मोडणें चिरडी डावरा नऊवारी नटंग धनवड करवत कडोसी नकलणे नक्कलणे निंबसाडा शेंदरी ठुशी आले आले रावजी! गेले गेले रावजी! कडोसरी कडोस्त्री साडा ताडपत्री धडी नेसण नेसणे तांबड शेला राय नळी नारळ रुद्र दिन दर्शन लग्न दु दंड नारायण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP