Dictionaries | References श शेला Script: Devanagari Meaning Related Words शेला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of scarf, a cloth composed of four breadths depending from the shoulders loosely over the body. Pr. सरकारचें तेल शेल्यावर घ्यावें Accept the gifts or honors of the great at whatever damage or cost. शेला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sort of scarf. शेला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मलमलची किंवा रेशमी अशी एक प्रकारची शाल Ex. शीलाने शेला पांघरला आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমলমলের শাল gujસેલું oriଶାଲ urdسِیلا शेला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कु . ) नारळाची पेंड ; नारळाच्या पोईचा देठ . शेल पहा . पु. अंगावर घ्यावयाचे एक उंची वस्त्र ; हा पूर्वी चार पट्टी एकत्र करून तयार करित . हा मानाच्या वस्त्रात असे . शेले शालू साडया क्षीरोदक लांब रुंद पाटावे । - द्रौपदी वस्त्रहरण . [ सं . चैल . हिं शेला ]०घालणें दुखवटयाची वस्त्रें देणे . शेलकट , शेलखंड , शेलगट - न . भिकार , जुना , जाडाभरडा शेला ( तिरस्कारार्थी ). शेलकाट - न . ( सातारा ) मुसलमान स्त्रिया अंगावर पांढरी चादर घेतात ती . शेलपाटी - स्त्री . शेला व पाटी , ( गांवच्या पाटलाचा हक्क , मान ). शेलपाटी दर बुडास मोकरर १॥ मण . - वाडशाछ १ . १४४ . शेला पागोटे - न . १ शेला व पागोटे देण्याची चाल असे . २ सरकारी अधिकार्यांचा एक हक्क कर . शेला पागोटें करणें - पोषाख करणे . शेलारी - स्त्री . एक उंची लुगडे ; भारी किंमतीची साडी ; शालू . एकांतांत गांठितां धरून बळकट करी शेलारीला । - प्रला १६७ . शेलावाटी - स्त्री . लग्न किंवा म्होतूर लावावयाच्या वेळी पाटलास द्यावयाचा शेला व वाटीचा मान ; एक हक्क ; कर . शेले सांबळीचा - वि . शेला व शेमला असलेला ; अकडबाज ; ऐटबाज . तेथे दोनक्षत धनुर्धर । तीनशत उभे खांडेकर । शेलेसांबळीचे झुंझार वीर । पांचशतें पै । - कथा ४ . ६ . १७५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP