Dictionaries | References

वड

   
Script: Devanagari

वड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हिदूंक पवित्र आशिल्लें व्हड झाड   Ex. यात्री वडाच्या झाडा पोंदा विसव घेतात आमच्या घरा मुखार वडाचें झाड आसा
HYPONYMY:
महावड अक्षयवट
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবটগছ
bdफाख्रि बिफां
benবটগাছ
gujવડ
hinबरगद
kanಆಲದ ಮರ
kasبَرگَد
malവടവൃക്ഷം
marवड
mniꯈꯣꯡꯅꯥꯡ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepबर
oriବରଗଛ
panਬੋੜ੍ਹ
sanन्यग्रोधः
tamஆலமரம்
telమర్రిచెట్టు
urdبرگد , بڑ , جَٹِی , نندی , شفاروح

वड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Expresses the opening up of employment and subsistence to multitudes.

वड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Indian fig-tree, Ficus Indica.
वडाची साल पिंपळाला व पिंपळाची साल वडाला लावणें,   which means to make the false true and the true false.

वड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पवित्र मानले जाणारे एक झाड   Ex. वटपौर्णिमेला बायका वडाची पूजा करतात
HYPONYMY:
महावट
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वटवृक्ष वट न्यग्रोध
Wordnet:
asmবটগছ
bdफाख्रि बिफां
benবটগাছ
gujવડ
hinबरगद
kanಆಲದ ಮರ
kasبَرگَد
kokवड
malവടവൃക്ഷം
mniꯈꯣꯡꯅꯥꯡ꯭ꯄꯥꯝꯕꯤ
nepबर
oriବରଗଛ
panਬੋੜ੍ਹ
sanन्यग्रोधः
tamஆலமரம்
telమర్రిచెట్టు
urdبرگد , بڑ , جَٹِی , نندی , شفاروح

वड     

 पु. ( क . ) वढा ; ओढा पहा .
 पु. ( सराफी ) मोत्यांचे वजन करण्यापूर्वी सारख्या आकाराची मोती वेगळी करणे . ( क्रि० लावणे ). - जनि ( परिभाषिक शब्द ) १३ .
 पु. एक झाड ; वट . हे झाड फार पवित्र मानिले जाते व औषधीहि आहे . याच्या स्त्री . व पुरुष आशा दोन जाती आहेत . [ सं . वट ; ग्रा . वड ]
०वार   - पु . अशी मोती एकत्र तोलणे . - जनि १३ .
०पिकणे   ( ल . ) अनेकांना नोकरी व उपजीविकेचे साधन निघणे , तयार होणे . म्ह० वड पिकला आणि कावळ्याला मुखरोग झाला , किंवा वडास आली वडफळे कावळ्यास आले रुं ( रोग )= चांगले दिवस आले असतां उपभोगाचे सामर्थ्य जाणे . वडाची लाल पिंपळाला लावणे
तोल   - पु . अशी मोती एकत्र तोलणे . - जनि १३ .
खर्‍याचे खोटे व खोट्याचे खरे करणे .
नसता संबंध जोडणे ; भलत्या गोष्टीचा संबंध प्रस्तुताशी लावणे .
वळणे ; कपटाने फिरणे , बदलणे .
०काळिका  स्त्री. वडवागूळ . की दिनउदयी शाखेवर । वडकाळिका झोंबती । - नव १२ . १८४ . [ सं . वट + कालिका ]
०जखीण  स्त्री. वडाच्या झाडावरील पिशाच्च ; हडळ ;
०जाई  स्त्री. एक क्षुद्र देवता . - खेया .
०पिंपळ   ( वडापिंपळास फळे धरत नसल्यास निरुपयोगी यावरुन ) ब्रह्मचारी ; फटिंग ( निंदार्थी उपयोग ).
०पुनव  स्त्री. वटपौर्णिमा पहा . ज्येष्ठांतील पौर्णिमा .
०रुख  पु. वडाचे झाड . तया वडरुखाखालि येतुजातु देखिला । - पंच २ . १ .
०वत  न. ( प्र . ) वटवत पहा .
०वते  न. अव . नूतन विवाहित स्त्रिया वडपुनवेचे दिवशी वाणे वाटण्याचा जो समारंभ करतात तो .
०वाघूळ   वाघुळ - न . एक पक्षी ; वागळ , वागूळ पहा .
०सावित्री  स्त्री. वटसावित्री पहा . वडांगळे न . वडाचे फळ . वडाची पुनव पूर्णिमा स्त्री . ज्येष्ठी पौर्णिमा ; या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात . वडावरची जखीण स्त्री .
रागाने , तिरस्काराने अज्ञान व्यक्तीबद्दल वापरतात .
वडजखीण पहा .

Related Words

वड   उजाड गांवीं वड (वट) वृक्ष   वडिलांनीं बांधला वड, त्याचे पुढें आडवा पड   ficus bengalensis   banyan tree   वड पिकणें   वड चडीया, पिंपळ चडीया, हगरी हेटलना हेटल   वड पिकला आणि कावळयाला मुखरोग झाला   वडलांनू बांधलो वड, तेच्याफुडे आडवो पड   بَرگَد   বটগাছ   বটগছ   ବରଗଛ   વડ   ਬੋੜ੍ਹ   बरगद   न्यग्रोधः   ஆலமரம்   మర్రిచెట్టు   ಆಲದ ಮರ   വടവൃക്ഷം   मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र   फाख्रि बिफां   बर   indian banyan   east indian fig tree   banian   banian tree   banyan   krishna's buttercup   वटवृक्ष   ficus benghalensis   वडजखीण   जेवो   sclerophyllous   सावलीदार   वोणा   पंच पल्लव   वडवतें   वडाची पुनव   aestival aspect   hanging root   fig-insect   mesophyte   धुरवड   वडपुनव   hypanthodium   caducous   leathery   congeneric   भण्डीर   राजजम्बू   महावड   पंच वल्कल   वृक्षराज   sun plant   bud scale   coriaceous   खरकटवड   खरकटवडा   खरकटवळा   खरकटवाडा   खरकटावळ   दुधणी   पारंबी   तिवट   अष्टद्रव्य   latex   deliquescent   क्षीरवृक्ष   खरकट   जुनट   जुनवट   दुधाणी   राष्ट्रोळी   ताडामोडा   पद्र   leafless   शिपणी   moraceae   न्यग्रोध   egg   deciduous   शिंपण   binomial nomenclature   लागवड   दुग्ध   वट   चीक   तांबट   वाजिन्   simple   वृक्ष   पार   क्षीर   कूळ   नदी   सिध्द   चोर      
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP