Dictionaries | References व वड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun हिदूंक पवित्र आशिल्लें व्हड झाड Ex. यात्री वडाच्या झाडा पोंदा विसव घेतात आमच्या घरा मुखार वडाचें झाड आसा HYPONYMY:महावड अक्षयवट ONTOLOGY:tree)">वृक्ष (tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবটগছ bdफाख्रि बिफां benবটগাছ gujવડ hinबरगद kanಆಲದ ಮರ kasبَرگَد malവടവൃക്ഷം marवड mniꯈꯣꯡꯅꯥꯡ꯭ꯄꯥꯝꯕꯤ nepबर oriବରଗଛ panਬੋੜ੍ਹ sanन्यग्रोधः tamஆலமரம் telమర్రిచెట్టు urdبرگد , بڑ , جَٹِی , نندی , شفاروح Rate this meaning Thank you! 👍 वड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Expresses the opening up of employment and subsistence to multitudes. Rate this meaning Thank you! 👍 वड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m indian fig-tree, Ficus Indica.वडाची साल पिंपळाला व पिंपळाची साल वडाला लावणें, which means to make the false true and the true false. Rate this meaning Thank you! 👍 वड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पवित्र मानले जाणारे एक झाड Ex. वटपौर्णिमेला बायका वडाची पूजा करतात HYPONYMY:महावट ONTOLOGY:tree)">वृक्ष (tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वटवृक्ष वट न्यग्रोधWordnet:asmবটগছ bdफाख्रि बिफां benবটগাছ gujવડ hinबरगद kanಆಲದ ಮರ kasبَرگَد kokवड malവടവൃക്ഷം mniꯈꯣꯡꯅꯥꯡ꯭ꯄꯥꯝꯕꯤ nepबर oriବରଗଛ panਬੋੜ੍ਹ sanन्यग्रोधः tamஆலமரம் telమర్రిచెట్టు urdبرگد , بڑ , جَٹِی , نندی , شفاروح Rate this meaning Thank you! 👍 वड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( क . ) वढा ; ओढा पहा . पु. ( सराफी ) मोत्यांचे वजन करण्यापूर्वी सारख्या आकाराची मोती वेगळी करणे . ( क्रि० लावणे ). - जनि ( परिभाषिक शब्द ) १३ . पु. एक झाड ; वट . हे झाड फार पवित्र मानिले जाते व औषधीहि आहे . याच्या स्त्री . व पुरुष आशा दोन जाती आहेत . [ सं . वट ; ग्रा . वड ]०वार - पु . अशी मोती एकत्र तोलणे . - जनि १३ .०पिकणे ( ल . ) अनेकांना नोकरी व उपजीविकेचे साधन निघणे , तयार होणे . म्ह० वड पिकला आणि कावळ्याला मुखरोग झाला , किंवा वडास आली वडफळे कावळ्यास आले रुं ( रोग )= चांगले दिवस आले असतां उपभोगाचे सामर्थ्य जाणे . वडाची लाल पिंपळाला लावणेतोल - पु . अशी मोती एकत्र तोलणे . - जनि १३ . खर्याचे खोटे व खोट्याचे खरे करणे . नसता संबंध जोडणे ; भलत्या गोष्टीचा संबंध प्रस्तुताशी लावणे . वळणे ; कपटाने फिरणे , बदलणे .०काळिका स्त्री. वडवागूळ . की दिनउदयी शाखेवर । वडकाळिका झोंबती । - नव १२ . १८४ . [ सं . वट + कालिका ]०जखीण स्त्री. वडाच्या झाडावरील पिशाच्च ; हडळ ;०जाई स्त्री. एक क्षुद्र देवता . - खेया .०पिंपळ ( वडापिंपळास फळे धरत नसल्यास निरुपयोगी यावरुन ) ब्रह्मचारी ; फटिंग ( निंदार्थी उपयोग ).०पुनव स्त्री. वटपौर्णिमा पहा . ज्येष्ठांतील पौर्णिमा .०रुख पु. वडाचे झाड . तया वडरुखाखालि येतुजातु देखिला । - पंच २ . १ .०वत न. ( प्र . ) वटवत पहा .०वते न. अव . नूतन विवाहित स्त्रिया वडपुनवेचे दिवशी वाणे वाटण्याचा जो समारंभ करतात तो .०वाघूळ वाघुळ - न . एक पक्षी ; वागळ , वागूळ पहा .०सावित्री स्त्री. वटसावित्री पहा . वडांगळे न . वडाचे फळ . वडाची पुनव पूर्णिमा स्त्री . ज्येष्ठी पौर्णिमा ; या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात . वडावरची जखीण स्त्री . रागाने , तिरस्काराने अज्ञान व्यक्तीबद्दल वापरतात . वडजखीण पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP