Dictionaries | References व वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ Script: Devanagari Meaning Related Words वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी वाहून गेले तर ती गंगा वाहाते व साचून राहिले तर ते तीर्थ होते. दोन्हीहि अवस्थेत पवित्र व उपयुक्तच. तेस पैसा खर्चला तो दानधर्म व राहिला तो चांगल्या कामासाठी उपयोगी. तेव्हां एखादी गोष्ट सर्व प्रकारांनी उपयोगी असल्यास वरील म्हण वापरतात. किंवा आपल्याला एखादा मोठा लाभ होत असतां त्याचा पूर्ण फायदा न मिळतां, आपणांस काही अंशच मिळाला तरी त्यांतच समाधान मानणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP