Dictionaries | References

शीड

   
Script: Devanagari

शीड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be prospering; to be getting on with filled sails. शीड चढणं g. of s. To be exalted, elated, lifted up.

शीड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The mainsail; a sail.
शीड उतरणें   Be lowered, crestfallen.
शीड उभारणें   Have one's sail hoisted, be prospering.
शीड चढणें   Be exalted, lifted up.

शीड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वारा धरण्यासाठी गलबतावर बांधलेले कापडाचे साधन   Ex. वादळात गलबताचे शीड फाटून गेले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপাল
bdपाल
gujસઢ
kanಹಡಗಿನ ಪಟ
kasکنواس
kokझीड
malകാറ്റുപായ
mniꯄꯥꯜ
panਪਾਲ
sanनौकापटः
tamபாய்மரத்துணி
telతెరచాప

शीड

  न. १ गलबताचें अवजार ; वारा धरण्याकरितां गलबतावर जें कापडाचें केलेलें साधन वापरतात तें . २ . ( ल . ) पाणीदार घोडयाचा मानेचा बांक .
०अर्या   शीड पाडणें , उतरणें , गुंडाळणें .
करणें   शीड पाडणें , उतरणें , गुंडाळणें .
०उतरणें   ( ल . ) कमीपणा होणें ; मानहानि होणें ; अपयश येणें . उभारणें - १ शीड मोकळें सोडणें ; वारा धरून गलबत चालू करणें . २ ( ल . ) भरभराट होणें ; उत्कर्ष होणें .
०चढणें   उत्कर्ष होणें ; वैभवास चढणें ; ऐश्वर्य प्राप्त होणें .
०धरणें   ( ल . ) घोडयानें चालतांना ऐटीनें मान वर करणें .
०हाकारणें   शीड चढविणें ; मोकळें सोडणें . सामाशब्द -
०काठी  स्त्री. डोलकाठी ; शीड बांधावयाची मोठी काठी .
०दोर  पु. शीड आवळण्याचें दोरखंड .
०बंद  पु. शीड फाटूं नये म्हणून त्याच्या कांठास शिवलेला जाड दोर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP