Dictionaries | References व वासरुं Script: Devanagari See also: वांसरुं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वासरुं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. न. ( नाविक ) शिडाच्या दोरखंडाच्या टोंकास बांधलेला एक लांकडी दांडा . गाईचे पारडूं ; जावपे ; पोर ; बचडे . ( नाविक ) दमान बांधलेली दोरी . वासरुं जोराने खेचल्याबरोबर केळीचे बंद ( शिडाला बांधलेले ) तटातटा तुटतात . शीड मोकळे होते . ( लाडिकपणे ). वत्स ; बालक ; लहान मूल . मन्माताशि म्हणे रे , हो न यशोहानि वासरा । मन मी । ... - मोउद्योग १३ . १६७ . म्हणे वासरा घात झाला असारे । - वामन भरतभाव १५ . [ सं . वत्स ; प्रा . वच्छ ; पं . बच्छा ; सिं . वछ ; हिं . बाछा ; बछा ; वछ ; गु . वछ , बाछरडुं , बं . बाछुर ; उ . बाछुरी ] वासुरकरीण - स्त्री . पिते वासरुं असलेली गाय किंवा म्हैस . जिला पान्हवावयास वासरुं लागते ( आंबोणाने केवळ पान्हवत नाही ) अशी गाय किंवा म्हैस . [ वासरुं ] वासुरटे - न . ( चांभारी ) वासराचे चामडे , कातडे . [ वासरुं ] वासुरु - न . वासरुं पहा . वासुरुवे - वासरे . राखे वासुरुवे । - दाव ६६ . Related Words वासरुं कानांत वारें शिरलेलें वासरुं वारा प्यालेलें वासरुं पत्रावळीपाशीं द्रोण, गाईपाशीं वासरुं म्हशी वासरुं म्हण कॉयरां लिपता? वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं गुरुंढोरुं वासरुं लंगडया गाईत वासरुं प्रधान माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय हात पान्ह्यास येणें हात पान्ह्यास लागणें कालवध्हड कालवध्ह डी भिंगारी भिंगारें बछडी बछडें बछरा बछरें बछेडा पडत उभें वांसरुं खोटर शिंगें मोडून गोर्हयांत शिरणें शिंगें मोडून वासरांत शिरणें दावली तेतुला बेंबटणें बेंबणें रेडी रेणे बछेरा कालवड तर्णक तान्हवट रुं सपील बछडा बछरी निपाडसा तान्हा वारा पिणें आखडणें तसरी तानी बें भादवा वसू तसर ताना मोळा नखी उभय तान वत्स वाट बुध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP