Dictionaries | References

समेट

   
Script: Devanagari

समेट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : समेटना

समेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

समेट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Drawing to a close and terminating; reconciling.

समेट     

ना.  तडजोड , दिलजमाई , समझौता , सलोखा .

समेट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तडजोड

समेट     

 पु. सलोखा ; ऐक्य ; तडजोड ; मेळ ; भांडण , विरोध वगैरेचा शेवट ; समजूत . [ सं . सम् ‍ + इ ] समेटणें - उक्रि . १ तडजोड करणें ; भांडणतंटा मिटविणें , आवरणें ; समजूत करणें ; संधि करणें ; सलोखा करणें . २ एकत्र करणें ; जमविणें ; गोळा करणें . - अक्रि . १ संपणें ; थांबणें ; पुरें होणें ; निवृत्ति होणें ; अखेर होणें ; मिटणें ( भांडण , तंटा , प्रकरण ). २ एकत्र येणें ; एकमत होणें ; एकी होणें ( विरुध्द पक्षांची ). ३ गोळा होणें ; एकत्र जमणें ; गर्दी होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP