Dictionaries | References

सल्ला

   
Script: Devanagari
See also:  सलह , सला , सल्ह् ‍

सल्ला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Peace; also armistice or truce; cessation or suspension of war or hostilities. 2 Counsel or advice. v सांग, दे, सुचव. 3 An ornament for the little finger or the little toe.

सल्ला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  Peace; truce. Advice. A finger-ornament.

सल्ला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादे कार्य योग्य पद्धतीने होण्यासाठी ठेवला गेलेला प्रस्ताव   Ex. ह्याबाबतीत मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   See : सल्लामसलत

सल्ला

   पुस्त्री . सला पहा . १ समेट ; तह ; युध्दतहकुबी . सल्ला ममता राजयांशीं करून ... - चित्र ७९ . २ उपदेश ; हितवाद मसलत . सल्ला ऐकेना झाला . बिघोड । - ऐपो १२६ . - क्रिवि . बरें तर . [ अर . सलाह् ‍ ]
  पु. बोटांतील वेढें , वळें ; आंगठी .
   पुस्त्री . १ समेट ; संधि ; तह ; एकोपा . आजवर चालत आला सला । - सला ३ . २ उपदेश ; मसलत ; विचार ; हितवाद . पुरंदरास तीन हजारांनिशीं रवाना करणें सला नाहीं . - रा १० . ७६ . हे सलाह , उत्तम लिहिली . - वाडदुवा ५०८२ . - क्रिवि . बरें तर ; तसें होऊं द्यां ; ठीक . सला तुमचें का होईना . [ अर . सलाह् ‍ ] अंदीस - पु . उत्तम विचार करणारा .
०ऐन  स्त्री. योग्य व इष्ट गोष्ट ; ऐनसलाह् ‍ . नबाब साहेब खेमेदाखल जाले हे सलाह ऐन पडली . - रा १९ . १०४ .
०गार   हितवाद सांगणारा ; मंत्री ; सचिव .
०गारमंडळ  न. सल्ला देणारी मंडळी .
०कार   गार - पु . सल्लागार ; मसलत देणारा ; दिलाची गोष्ट सांगणारा . - जोरा २९ .
०तदबीर  स्त्री. सल्लामसलत . जें होणें तें तफैंनच्या इतल्ल्यानें व सलाह् ‍ तद् ‍ बिरीनें व्हवें . - रा १० . १६७ .
०मसलत  स्त्री. विचारविनिमय ; खलबत ; हितवाद ; उपदेशे . ( क्रि० देणें ; सांगणें ; शिकवणें ).
०दौलत वि.  राज्यास इष्ट ; दौलतीस हितावह . दोघेहि फंदी व मकरी त्यांची उपेक्षा करणें सलाहदौलत नाहीं . - रा १९ . १०० .
०नेक वि.  हितावह ; इष्ट उपयुक्त ; योग्य . सलाहनेक असेल त्याची आपण आज्ञा करावी . - रा ५ . २०५ .
०मामला  पु. सलामसलत ; तहाची वाटाघाट . लढाई करावी , सल्ल्यामामल्याची गोष्ट करावयाची नाहीं . - ख ४४१२ .
०वक्त वि.  समयोचित ; प्रसंगास योग्य . आतां रहावें हें सलाहवक्त नाहीं . - खरे ८ . ४३५१ .
०सैल  पु. फेरफटका ; प्रवास वगैरे ; मुशाफरी ; स्वारी . तो दूर देश बंगाल मुलुख तेलंग गेलो सलासैल आलो करून । - पला ४ . १८ . [ सला + सहल ]

Related Words

सल्ला   सल्ला घेणे   सल्ला देणे   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   सलाह लेना   सल्लो घेवप   ಸಲಹೆ ಕೇಳು   उपदिश्   सल्लो दिवप   परामर्श दिनु   परामर्श देना   مَشوَرٕ دیُن   ஆலோசனை கொடு   సలహానివ్వు   ਸਲਾਹ ਦੇਣਾ   ವಿಚಾರ ಮಾಡು   ഉപദേശം നല്കുക   পৰামর্শ দিয়া   পরামর্শ দেওয়া   ପରାମର୍ଶ ଦେବା   સલાહ આપવી   बोसोन हो   പരിശോധിക്കുക   financial advice   take advice   instructional advice   legal advice   correct advice   advice should be sought   कुंमत्र   विचार घेणे   समुपदेश   मत घेणे   consult unoficially   बुद्धि करणें   बुद्धि सांगणें   अक्कल सांगणें   शकुनांत घेणें   त्रिवेणीचा   इस्तस्बाब   एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत   आप्सुलाद   उलटें शहाणपण (शिकविणें)   in consul action with   मनानें करणें   advice   कानमंत्र   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उपयोगी येणे   आशेचा किरण   इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी   कउल   कृषितज्ज्ञ   वित्तीय सल्लागार   विद्या मित्रं प्रवासेपु भार्या मित्रं गृहेषु च   समुपदेशक   समुपदेशन   आंगठी   ड५ जीवनसत्त्व   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   म्हातार्‍या माणसाचें लोणचे घालून ठेवावें   नरेंद्रमंडळ   पशु-चिकित्सालयीन   सुबोघ   मोहीब   आर्थिक सल्लागार समिती   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   कउलावण   कऊल   सल्लागार   धनी माथ्यावर नसणें   पांढर्‍याकडे, पांढर्‍या केसाकडे पाहाणें   counselling   उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां   कउली   उसनी गोष्ट सांगणें   एक डोसी ने सो जोशी   अंगची बुद्धि   मसलत उणी पडणें   निःस्पृह बोध क्कचित एक, स्वार्थबुद्धि असती अनेक   पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें   पांचाची पांच बुद्धि   पांचाचे पांच प्रकार   उलटें   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   उत्तम बोलणें, बरवें ऐकावें   उपदेशी   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   तुला फें आणि तुझ्या बापाला फें   बुदवंताक बुद्धि सांगची रेवेरि उदाक, पिश्याक बोध सांगचो अळवारि उदाक   भडकवणे   याहो मुंगळोजी? गूळ खा   नशिअत   नशित   नशिद   नशिहत   नश्यत   नसीहत   नसेत   नसेद   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP