Dictionaries | References स सला Script: Devanagari See also: सलह , सल्ला , सल्ह् Meaning Related Words सला बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : गस्ला सला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Peace or truce. 2 Advice. 3 An ornament for the little finger or the little toe. 4 Used adverbially in the sense of Well, good, be it so, let us have peace about it. Ex. तुम्ही म्हणतां कीं होतें आम्ही म्हणतों होत नाहीं त्यास सला तुमचेंच कां होईना? सला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ समेट ; संधि ; तह ; एकोपा . आजवर चालत आला सला । - सला ३ . २ उपदेश ; मसलत ; विचार ; हितवाद . पुरंदरास तीन हजारांनिशीं रवाना करणें सला नाहीं . - रा १० . ७६ . हे सलाह , उत्तम लिहिली . - वाडदुवा ५०८२ . - क्रिवि . बरें तर ; तसें होऊं द्यां ; ठीक . सला तुमचें का होईना . [ अर . सलाह् ] अंदीस - पु . उत्तम विचार करणारा .वि. ( सांकेतिक भाजीबाजार ) दहा . पु. बोटांतील वेढें , वळें ; आंगठी .०ऐन स्त्री. योग्य व इष्ट गोष्ट ; ऐनसलाह् . नबाब साहेब खेमेदाखल जाले हे सलाह ऐन पडली . - रा १९ . १०४ .०कार गार - पु . सल्लागार ; मसलत देणारा ; दिलाची गोष्ट सांगणारा . - जोरा २९ .०तदबीर स्त्री. सल्लामसलत . जें होणें तें तफैंनच्या इतल्ल्यानें व सलाह् तद् बिरीनें व्हवें . - रा १० . १६७ .०दौलत वि. राज्यास इष्ट ; दौलतीस हितावह . दोघेहि फंदी व मकरी त्यांची उपेक्षा करणें सलाहदौलत नाहीं . - रा १९ . १०० .०नेक वि. हितावह ; इष्ट उपयुक्त ; योग्य . सलाहनेक असेल त्याची आपण आज्ञा करावी . - रा ५ . २०५ .०मामला पु. सलामसलत ; तहाची वाटाघाट . लढाई करावी , सल्ल्यामामल्याची गोष्ट करावयाची नाहीं . - ख ४४१२ .०वक्त वि. समयोचित ; प्रसंगास योग्य . आतां रहावें हें सलाहवक्त नाहीं . - खरे ८ . ४३५१ .०सैल पु. फेरफटका ; प्रवास वगैरे ; मुशाफरी ; स्वारी . तो दूर देश बंगाल मुलुख तेलंग गेलो सलासैल आलो करून । - पला ४ . १८ . [ सला + सहल ] Related Words सला सला फिसा shirt bodice कुमंत्री डुबवस्त इष्की इष्क आनवा आलखटपलखट मारणें आलखपलख लाहु लाहू लुगाई चौंढळ चौडाळ छिलवागजरा तरकीम तांबर तुरमी आकुती उल्हाळ हुंदकी पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें निरसे ढुंगणा काउ मुफीद मोहबद छिलवा इषक सल्ह् कलथी झडपणा झरका मोहबत नगीना तुरुत डामाडौल मवागी सल्ला सलह इतबार हुंदका नगिना निरसा निरा निर्भीड तुरूत रमुजी रमोजी मवारी काऊ कंपेश झडपण रुळ अनवा बलाई बुचका दाजी मुलतानी चुवा डामडौल खुश गुडघा सिरा बलाय तोडी कोळ चक हास अंबर खाता घोकणें बला लहान सल ओढ दिल दिल सडा उषा वेडा जाति मुख दांत गुण धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP