Dictionaries | References स साक्ष { sākṣa } Script: Devanagari See also: साक्षी Meaning Related Words साक्ष कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : पुरावोसाक्ष noun खंयच्याय वादाच्या विशयांत आपली म्हायती सांगता अशी व्यक्ती Ex. हे बाबतींत गवायान फटीची साक्ष दिली. HYPONYMY:सरकारी गवाय ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:साक्ष.Wordnet:asmসাক্ষী bdसाखि gujગવાહ hinगवाह kasگَواہ mniꯄꯥꯎꯗꯝ nepसाक्षी sanसाक्षी telసాక్ష్యము urdگواہ , شاہد See : गवाय साक्ष A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . साक्षमोज्यानें or -मोझ्यानें With or upon evidence. साक्ष Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An eye-witness. f Evidence.साक्ष-क्षी घालणें Attest (a document).साक्षमोज्यानें With or upon evidence.साक्षीनिशीं With (attested by) evidence. साक्ष मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. पुरावा , साक्षीदाराची जबानी . साक्ष मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देण्याची क्रिया Ex. राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ग्वाही साक्ष्यWordnet:asmসাক্ষী bdसाखि होनाय gujસાક્ષી hinगवाही kanಸಾಕ್ಷಿ kasگَوٲہی mniꯄꯥꯎꯗꯝ꯭ꯄꯤꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepसाक्ष्य oriସାକ୍ଷ୍ୟ panਗਵਾਹੀ sanसाक्ष्यम् tamசாட்சியம் urdگواہی , شہادت , اظہار , تصدیق साक्ष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रत्यक्ष गोष्ट घडलेली पाहिली आहे असा इसम ; साक्षीदार . - स्त्री . १ साक्षीदाराची जबानी ; पुरावा . २ साक्षा पहा . म्ह० १ मनोमय साक्ष . २ उंदराला मांजर साक्ष . [ स + अक्षि ]०घालणें ( एखाद्या कागदाची ) समक्ष पाहिल्याची हमी पटविणें ; त्यासाठीं सही करणें .०भोजन न. पंक्तीस इतर मंडळी आहेत असें भोजन ; पंगत . साक्षभोजन पाहिजे वनांतरीं । - सप्र १५ .०मोज्यानें मोझ्यानें - पुराव्यासह . साक्षी - पु . १ एखादा व्यवहार प्रत्यक्ष पाहणारा माणूस . होतो तयासि सुरनामक गुप्त साक्षी । - र ४४ . २ ( कायदा ) साक्षीदार . एखादी गोष्ट पाहिली आहे , माहिती आहे असें सांगणारा ; पुरावा देणारा ; गवाह . वादी आपण होऊन त्यास साक्षी करीत नाहीं . - टि ४ . १३० . - स्त्री . १ पुरावा ; साक्ष ( दस्तऐवज , व्यवहार , घडलेल्या गोष्टी इ० च्या खरेपणासंबंधी ). कायद्यांत साक्षीचे दोन प्रकार सांगितले आहेत ; कृतसाक्षी व अकृतसाक्षी . २ अनुभव ; प्रत्यय . सर्वज्ञ म्हणोनि । वानितीं पुराणीं । माझें अंतःकरणीं नये साक्षी । - गुच १ . ९७ .०घालणें साक्ष घालणें .०येणें अनुभवास येणें . तुका म्हणे साक्षी आले । तरी केलें प्रगट । - तुगा ३६८७ . साक्षीदार - पु . साक्ष ; पुरावा देणारी व्यक्ति ; गवाह ; ग्वाही देणारा . साक्षीभूत - वि . साक्षीरूप ; प्रत्ययास आणून देणारा . आणि गगन ऐसा साक्षिभूत । तोही मीचि । - ज्ञा ९ . २८५ . साक्ष्य - न . १ साक्ष , ग्वाही ; पुरावा . २ साक्षीचे काम ; साक्ष घालणें . साक्ष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 साक्ष mfn. amfn. (fr.7.स + अक्ष) furnished with a yoke (of oxen), [Kauś.] साक्ष mfn. 2.mfn. (fr.7.स + अक्ष) having the seeds (of which rosaries are made), having rosary, [MW.] साक्ष 3. (fr.7.स + अक्ष), having eyes (only in abl.; See next). साक्ष The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 साक्ष [sākṣa] a.Having eyes; यथा साक्षः पुरुषः परेण चेन्नीयेत नूनमक्षिभ्यां न पश्यतीति गम्यते ŚB. on [MS.1.2.31.] Having the seeds. Related Words खोटी साक्ष अंतरीं साक्ष येणें साक्ष उंदराला मांजर साक्ष उंदरास मांजर साक्ष मांजराला उंदीर साक्ष मनोमन (य) साक्ष मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा साक्ष्य साक्ष घालणें साक्ष भोजन मनोमय साक्ष साक्षीदार گَواہ गवाह ગવાહ সাক্ষী साक्षी సాక్ష్యము دروغ حلفی মিথ্যা সাক্ষী দেওয়া ମିଥ୍ୟାସାକ୍ଷ୍ୟ ଅପରାଧ साखि होनाय ସାକ୍ଷୀ കടുത്ത ശിക്ഷ witness گَوٲہی गवाही সাক্ষ্য ਗਵਾਹੀ साक्ष्यम् சாட்சியம் ସାକ୍ଷ୍ୟ സാക്ഷിമൊഴി દરોગહલફી फटिची गवाय दरोगहलफी ಸಾಕ್ಷಿ ਗਵਾਹ साखि cogent evidence गवाय સાક્ષી proof சாட்சி സാക്ഷി testifier oral testimony deposition clerk rebutting testimony negative testimony forswear oneself give evidence on oath giving false evidence direct testimony in witness whereof अभिसाक्ष uncorroborated testimony इस्तिश्हार हजरकू हुजत नहीं testimony hostile witness हुंद्राक मांजर गवाय द्दक्प्रत्यय subscribing witness now this presents witness that perjurer perjury false evidence बाबा गातो नि सोमा ऐकतो तुमचा, तुमचे पायसमक्ष सशाला खळगा जामीन expert evidence गोवारें मातुळ मातूळ सवाय तांगा गवाय मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं शाइदी खत करील ते गोत करणार नाहीं कूटसाक्षी चौदा ब्रह्में शायदी ग्वाही testify experimental testimony घुंगुट सामलाती माफीचा साक्षीदार मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ तसदीख evidence घमंडा दुणाविणे ज गांवच्या बोरी, त्याच गांवच्या बाभळी जबानी नशिअत नशित नशिद नशिहत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP