अत्यंत कठीण, देदीप्यमान व मौल्यवान असा एक खडा
Ex. कोळश्याच्या खाणीतच हिरा सापडतो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
* ग्रीक पुराणकथानुसार झीअसची बायको व मोठी बहिण
Ex. हिरा ही लग्नाची देवी आहे.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)