कार्तिक शु. सप्तमी
Kartika shudha Saptami
* शाक सप्तमी
कार्तिक शु. सप्तमीस शक्य त्या भाजीपाल्याचे दान करून रात्री स्वत:ही शाकान्नच घ्यावे आणि नंतर प्रत्येक शु. सप्तमीला एक वर्षपर्यंत हेच व्रत करीत राहावे. त्यायोगे संपूर्ण रोगापासून मुक्ती मिळते.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP