मंत्रप्रकरण - मंगलाचरण

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


मंगलाचरणम

यस्येश्वरस्य विमलं चरणारविंदम।

संसेव्यते विबुधसिद्धमधुव्रतेन ॥

निर्वाणसूचकगुणाष्टकवर्गपूणम।

तं शंकरं सकलदुःखहरं नमामि ॥१॥

भावार्थः -

ज्याच्या निर्मल चरणकमलांची सेवा ज्ञाते व सिद्धपुरुष मधुकरी व्रताचरणाने करितात ; जो निर्वाण मुक्तीचा मार्ग दर्शविणार्‍या अष्टवर्ग गुणांनी परिपूर्ण आहे , आणि सकल दुःख निवारण करुन कल्याण करणारा आहे . असा जो ईश्वर त्याप्रत माझे वारंवार नमन असो .

ॐ नमो गुरुदत्तावधूताय।

मंत्रप्रकरणप्रारंभः।

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP