मंत्रप्रकरण - तारामंत्र

" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.


१ . र्‍हीँ स्त्रीँ हूँ फट

२ . ॐ र्‍हीँ स्त्रीँ हूँ फट

३ . श्रीँ र्‍हीँ स्त्रीँ हूँ फट

असा तीन प्रकारचा मंत्र सांगितला आहे . यांपैकी वाटेल त्या एका मन्त्राची उपासना करावी .

ताराध्यान

प्रत्यालीढपदां घोरां मुण्डमालाविभूषिताम ।

खर्वां लम्बोदरी भीमां व्याघ्रचर्मावृतां कटौ ॥

नवयौवनसम्पन्नां पंचमुद्राविभूषिताम ।

चतुर्भुजां लोलजिव्हां महाभीमां वरप्रदाम ॥१॥

खड्गकर्तृसमायुक्तसव्यपाणिभुजद्वयाम ।

कपालोत्पलसंयुक्तसव्यपाणियुगान्विताम ।

पिंगाग्रैकजटां ध्यायेन्मौलावक्षोभ्यभूषिताम।

बालार्कमण्डलाकारलोचनत्रयभूषिताम ।

ज्वलाच्चितामध्यगतां घोरदंष्ट्रा करालिनीम ॥२॥

स्वावेशस्मरेवदनां स्त्र्यलंकारविभूषिताम ।

विश्वव्यापकतोयान्तःश्वेतपद्मोपरिस्थिताम ॥३॥

भावार्थः -

तारा देवी एक पाय पुढे करुन वीरपदाने विराजित , धीररुपिणी , मुण्डमालांनी विभूषित , ’ खर्वा ’, लंबोदरी , भीमा , व्याघ्रचर्म परिधान करणारी , नवयुवती , पंचमुद्रांनी भूषित , चतुर्भूज , चलायमानजिव्हा , महा भयंकर आणि वरदायिनी अशी आहे . उजवेकडील दोन्ही हातांत खड्ग आणि कैची , तसेच वामोभय ( डाव्या दोन्ही ) हस्तांत कपाल आणि उत्पल ( कमल ) विद्यमान असून पिंगल वर्णाची जटा धारण केलेली , मस्तक क्षोभरहित व सुशोभित आणि तिन्ही नेत्र अरुणासमान रक्तवर्ण असे आहेत . प्रज्वलित अशा चितेचे ठायी वास करणारी , घोरदंष्ट्रा , कराला , स्वावेशहास्यमुखी , सर्व प्रकारच्या अलंकारांनी मंडित व विश्वव्यापिनी असून जलामध्ये श्वेतपद्मावर रहाणारी आहे .

जपहोमः -

लक्षद्वयं जपेद्विद्यां हविष्याशी जितेन्द्रिय ।

पलाशकुसुमैर्देंवि जुहुयात्तद्दशांशतः ॥

अर्थः -

हे देवी हविष्यान्नावर जितेंद्रिय राहून या मंत्राचा दोन लक्ष जप करावा व पलाशपुष्पद्वारा जपदशांश होम करावा .

तारास्तोत्र

तारा च तारिणी देवी नागमुण्डविभूषिता ।

ललज्जिव्हा नीलवर्णा ब्रह्मरुपधरा तथा ॥

नागांचितकटी देवी नीलाम्बरधरा परा ।

नामाष्टकमिदं स्तोत्रं यः शृणुयादपि ॥

तस्य सर्वार्थसिद्धिः स्यात सत्यं सत्यं महेश्वरी ॥१॥

ताराकवच

दिव्यं हि कवचं देवि तारायाः सर्वकामदम ॥

शृणुष्व परमं तत्तु तव स्नेहात प्रकाशितम ॥१॥

अक्षोभ्य ऋषिरित्यस्य छन्दस्तुष्टुवुदाहृतम ॥

तारा भगवती देवी मन्त्रसिद्धौ प्रकीर्तिता ॥२॥

ॐकारो मे शिरः पातु ब्रह्मरुपा महेश्वरी।

र्‍हींकारः पातु ललाटे बीजरुपा महेश्वरी ॥

स्त्रींकारः पातु वदने लज्जारुपा महेश्वरी ।

हुंकारः पातु हृदये तारिणी शक्तिरुपधृक ॥३॥

फटकारः पातु सर्वांगे सर्वासिद्धिफलप्रदा।

खर्वा मां पातु देवेशी गण्डयुग्मे भयापहा ॥

लम्बोदरी सदा स्कंधयुग्मे पातु महेश्वरी ।

व्याघ्रचर्मावृता कटी पातु देवी शिवप्रिया ॥४॥

पीतोन्नतस्तनी पातु पार्श्वयुग्मे महेश्वरी ।

रक्तवर्तुलनेत्रा च कटिदेशे सदाऽवतु ॥

ललज्जिव्हा सदा पातु नाभौ मां भुवनेश्वरी ।

करालास्या सदा पातु लिंगे देवी हरिप्रिया ॥५॥

विवादे कलहे चैव अग्नौ च रणमध्यत ।

सर्वदा पातु मा देवी झिन्टीरुपा वृकोदरी ॥

सर्वदा पातु मा देवी स्वर्गे मर्त्ये रसातले ।

सर्वाभूषिता देवी सर्वदेवप्रपूजिता ॥६॥

क्रीँ क्रीँ हुं हुं फट फट पाहि पाहि समन्तत ।

कराला घोरदशना भीमनेत्रा वृकोदरी ॥७॥

अट्टाहासा महाभागा भीमनेत्रा विघूर्णितत्रिलोचना ॥

लंबोदरी जगद्धात्री डाकिनी योगिनी युता ॥

लज्जारुपा योनिरुपा विकटा देवीपूजिता।

पातु मां चण्डि मातंगी उग्रचंडा महेश्वरी ॥८॥

जले स्थले चान्तरिक्षे तथा च शत्रुमध्यत ।

सर्वतः पातु मां देवी खड्गहस्ता जयप्रदा ॥९॥
कवचं प्रपठेद्यस्तु धारयेच्छ्रुणुयादपि ॥

न विद्यते भयं तस्य त्रिषु लोकेषु पार्वती ॥१०॥

तात्पयार्थः -

जो पुरुष हें कवच नित्य भक्तिपूर्वक श्रवण किंवा पठण करितो , अथवा धारण करितो ; त्यास त्रैलोक्यांत कोणाचेंही भय नाही . इति

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP