मंत्रप्रकरण - ऋद्धिसिद्धि मंत्र
" श्रद्धावान लभते फलं" म्हणजे श्रद्धालु पुरूषालाच मंत्रानुष्ठानाची यथोक्त फलप्राप्ति होते.
" ॐ आदेश गुरुको गणपती बीर बसे मसाण जो जो मागु सो सो आण पाच लाडू सिर सिंदुरकी हाटकी माटि मसाणकी खेप ऋद्धिसिद्धि मेरे पास लावे. शब्द साचा पिंडकाचा, स्फुरो मंत्र ईश्वरी वाचा. "
विधिः -
पांच मोदक घेऊन त्यावर सिंदूर टाकून त्यांची पूजा करावी . नंतर त्यापैकी चार लाडू घरांत पुरुन बाकी एक लाडू कलशांत ठेवून तो विहिरींत सोडावा ; आणि बाकी त्यांतील लाडू टाकून कलश पाण्याने भरुन घरी आणावा . नंतर धान्याच्या कोठारांत त्या कलशाची स्थापना करुन नित्य धूपदीपादिकांनी पूजा करावी . प्रथम दिवशी यति किंवा कुमरिकांस भोजन घालावे . असेंच दर महिन्यास करावे म्हणजे बरकत येईल . कोठारांतील धान्य संपणार नाही .
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2010

TOP