श्री मुक्तेश्वर आख्यान - कथा
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.
ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. सोमवशी आर्य क्षत्रिय समाजाची वंशोत्पत्ती श्री मुक्तश्वरापासून झाली असे ब्रह्मदेवाने नारद मुनीस सांगितले. तसेच श्री व्यासाकडून काशी क्षेत्रात ही कथा सांगण्यात आली.
N/A
References : N/A
Last Updated : February 06, 2011

TOP