मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|अंगाईगीते| काली कुतू अंगाईगीते काली कुतू दूध बाळाचे गायी निरोप नीज रे नीज अंगाईगीते - काली कुतू वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य काली कुतू Translation - भाषांतर काली कुतूकाली कुतू काले कुतूधावतूत येलोकांचे पोरांना उठवत येआमचे बलाला निजवत येकाळे कुत्री काळे कुत्री धावत धावत येलोकांच्या पोरांना उठवत येआमच्या बाळाला निजवत ये N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP