अंगाईगीते - नीज रे नीज
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
नीज रे नीज
नीज रे नीज तान्हे बाळा
तान्हे बाळाच्या गायी येती
आखरी गायी आखरती
घरी गोजरॉं हुंबरती
(गोजरॉं-वासरे)
नीज रे नीज
नीज रे नीज तान्हा बाळा
तान्ह्या बाळाच्या गायी येती
आखारात गायी चरत फ़िरतात
घरी वासरे हंबरतात
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP