सप्तम स्कंध - अध्याय बारावा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । श्रीमतीजीकामेश्वरी । चराचराचीइश्वरी । हिमाद्रीवरीकृपाकरी । ज्ञानबोधीनिरामय ॥१॥
अंबाम्हणेभूधरा । मीचकेलेंचराचरा । मायाकृतीपसारा । पृथक् नसेमजहुनी ॥२॥
तत्वतानाहींवेगळें । व्यवहारेंहेंनिराळें । विद्यामायेचेनिबळें । नातरीएक अद्वैतमी ॥३॥
मीचहेंसर्वस्रजिलें । मीच आंतप्रवेशलें । मायाकर्मादिरचिले । प्राणादिकमनादि ॥४॥
नातरीलोकांतर । जीवत्व आणिजन्मांतर । केवींघडतेप्रकार । मायेजिचेवांचूनीं ॥५॥
मायाभेदजैसाजैसा । उपाधियोगेंतैसातैसा । आत्माचयेतसेभासा । घटीमठीखजेवीं ॥६॥
उंचनीचवाईटबरे । सर्वदेखिलेभास्करें । नमळेजेवींतिमिरें । तैशीमीनिर्मळ ॥७॥
कार्यकरोनीनिकरी । लिप्तनसेमीसंसारी । कमलपत्रजलावरी । सदाजेवींकोरडे ॥८॥
माझेंठाईंचजन । कर्तृत्वाचेंस्थापन । करितीपरीनेणोन । कल्पनामुळ आरोपिती ॥९॥
कर्मतेंच आत्माम्हणती । धराधरातेनेणती । बुद्धिमान ऐसेंनम्हणती । मायाभेदवेत्तेजे ॥१०॥
जीव आणिईश्वर । मायेनेंचकेलेअपार । स्वभावेंमीनिरंतर । एक अद्वयविराजे ॥११॥
देहेंद्रियेंएकवटली । जीव ऐसीकल्पनाकेली । सूत्ररुपेंमीएकली । माळेपरीरुपमाझे ॥१२॥
अविद्याआणिगुण । वासनेनेंकेलेभिन्न । परभेदाचेकारण । मायाएकजाणिजे ॥१३॥
माझेठिकाणीचराचर । गुंफूनिराहिलेसाचार । सूक्ष्मरुपेंमीईश्वर । कारणदेहाभिमानी ॥१४॥
लिंगदेहाचाअभिमानी । हिरण्यगर्भसंज्ञेनी । सूत्रात्मामीचव्यापुनी । चराचरींपसरलें ॥१५॥
विराटमीचस्थूलेश्वर । ब्रम्हाविष्णूमीचहर । गौरीपद्मावाण्याकार । सूर्यचंद्रनक्षत्रमी ॥१६॥
पशूपक्षीसौम्यक्रूर । सुष्टदुष्टभयंकर । विप्रचंडाळतस्कर । स्त्रीपुंनपूंसकसर्वमी ॥१७॥
जेंजेंगिरेदिसेंडोळा । जेंऐंकूयेतेंकर्णाला । एवंसर्वत्रवस्तूला । अंतर्बाह्यव्याप्तमी ॥१८॥
घटशरावजेवींपहातां । मृतिकाचभासेसर्वता । वस्त्रजेवींततुयुक्ता । भूषणजेवींस्वर्णमय ॥१९॥
कांहींचहेंमजवांचून । नसेंऐसेंगिरेजाण । जेंकांहींमजवांचून । शून्यजणसर्वही ॥२०॥
जेवीवंध्येचासूत । मृगजळातेंप्राशित । मुळींचनसतांकल्पित । भानकैचेंतेठाई ॥२१॥
जेवींएकपडलीदोरी । भ्रांतीयोगेंतियेवरी । माळाधारासर्पनिधारी । वृथाभासकल्पना ॥२२॥
तेवींमीएक अद्वैत । चिद्विलासेंओतप्रोत । नाहींमज आद्यंत । अनंत आणि अव्यक्तमी ॥२३॥
ऐसीमीजरीअसे । मममायेचेनिविलासे । जगद्रूपहेंसर्वभासे । शिंपीमाजीरजतापरी ॥२४॥
हिमाचलम्हणेमाते । रुपवर्णिलेंजेंमाते । समष्टीतेंपरदेवते । पाहूंऐसेंवाटेमज ॥२५॥
कृपाकरिसीलजरी । धन्यहोईनसंसारी । ऐकतांऐसीवैखरी । देवसर्वहर्षलें ॥२६॥
विष्णुआदिदेवगण । सर्वांचेंमतपाहून । प्रकटकेलेंतेनिर्वाण । रुप आपुलेंदेवीनें ॥२७॥
तेंविराटरुपमहान । सर्वत्रदिसेंदीप्तिमान । सत्यलोकमस्तकजाण । चंद्रसूर्यनेत्रजेथें ॥२८॥
दशदिशाज्याचेकर्ण । चारवेदज्याचाप्राण । अव्यक्तह्रदयखूण । जंघाधराजहली ॥२९॥
नभतेंचिनाभिसर । ज्योतिश्चक्रतेचिउर । महर्लोक अतिसुंदर । कंठदेशजियेचा ॥३०॥
जनोलोकतेंचिवदन । तपोलोकभालस्थान । इंद्रादिदेवतांगण । बाहुस्थानविराटाचे ॥३१॥
शब्दगुणकर्णेंद्रिय । दिशातेथेंआधेय । नासत्यजेसूर्यतनय । घ्राणस्थानबोलिले ॥३२॥
मुखामाजीराहेअनल । पापण्यादिसतीतेजाळ । दिवारात्रतेकेवळ । विराटाचेराजेंद्रा ॥३३॥
भोंवयाचाजोअवकाश । ब्रम्हस्थानतेविशेष । तालुतिचेजलःनिशेष । रसतोचिरसनाहीं ॥३४॥
यमजेथेंदंष्ट्रांकुर । मोहतोचिदंतसुंदर । हास्यमायासाचार । कटाक्षजाणसर्वसृष्टी ॥३५॥
लज्जाज्याचीउत्तरोष्ठ । लोभझालाअधरोष्ठ । अधर्मतेथेंझालापृष्ठ । शिश्नझालाप्रजापती ॥३६॥
कुक्षीमाजीसप्तसागर । अस्थिहेपर्वतभार । नाडयानद्याकेशभार । वृक्षसर्वजयाचे ॥३७॥
कौमारयौवनजरा । गतीत्याचीसत्वरा । मेघतेरोमसुंदरा । संधीवस्त्रजयाचे ॥३८॥
चंद्रज्याचेपुन्हामन । विष्णुज्याचेविज्ञान । रुद्रजेथेंअंतःकरण । श्रोणिभाग अश्वादी ॥३९॥
अतलादिसप्तविवर । कटयधोभागविस्तार । क्रमेंजाणावासाचार । संज्ञामात्रेंवर्णिला ॥४०॥
अनंत उमटतीज्वाला । जिव्हाफिरेलळलळा । कटकटारववेळवेळां । दंष्ट्रापासूनिहोतसे ॥४१॥
नेत्रांतुनिसांडेवन्ही । शस्त्रास्त्रेबहुधारणी । ब्रम्हक्षत्रज्याचेभोजनीं । महाभयंकरतेंरुप ॥४२॥
अनंतशीर्षनयन । अनंतचिकरचरण । कोटिसूर्यप्रभापूर्ण । विद्युत्कोटिकांतीते ॥४३॥
भयप्रदमहाघोर । ह्रदयनेत्रांत्रासकर । पहातांचिहाहःकार । देवकरितीसर्वही ॥४४॥
कपसुटलाशरीरीं । मूर्छाआलीएकसरी । भुललेदेवतेअवसरी । जगदंबानोळखे ॥४५॥
विराटाचेचहूंदिशी । वेद असतीअहर्निशी । तैबोधिलेसर्वांशी । सावधझालेतेधवा ॥४६॥
धैर्यकरुनितेसुर । उभेझालेप्रेमपूर । सदगदकंठ आश्रुधार । नेत्रस्रवतीदेवांचे ॥४७॥
आरंभिलेंतैंस्तवन । रक्षरक्ष आम्हींदीन । अपराधक्षमाकरुन । पाळीआम्हांमहेश्वरी ॥४८॥
कोपनकीजेवत्सले । आम्हांसर्वांभयवाटले । रुपपाहतांचिवहिले । सुदुर्दशभयप्रद ॥४९॥
कोठेंतूंपरमेश्वर । कोठेंआम्हींपामर । कैंचिस्तुतीकैचाविचार । अज्ञानेंभयेंव्यापलों ॥५०॥
झालोंसर्वहीमागून । तूंआद्यमूळकारण । केवींहोय आम्हाज्ञान । अचिंत्य अव्यक्तमूर्तीचे ॥५१॥
भुवनेश्वरीकालात्मिके । नमोनमोप्रणवात्मके । वेदांतसिद्धेंनमोस्तु ॥५२॥
अग्नीसूर्यताराचंद्र । ओषधीरसब्रम्ह इंद्र । दैत्ययक्षविष्णुरुद्र । प्रकटसर्वतवदेहीं ॥५३॥
सर्वात्मातूंसर्वेश्वर । तुज अनंतनमस्कार । प्राणापानादिसाचार । विधीअविधीसर्वतूं ॥५४॥
पुढेंमागेंखालींवर । दोहीबाजूनिरंतर । तुजलागीनमस्कार । असोअन्यनेणवें ॥५५॥
हेंरुपतुझेंअलौकिक । आईसत्वर आतांझांक । पूर्वरुपतेंअलौलिक । अतिसुंदरदाखवी ॥५६॥
व्यासम्हणतीभारता । एवंऐकोनिजगन्माता । कृपाद्रवलीतत्वत्ता । रुपकेलेअदृश्य ॥५७॥
पूर्वींचेंअतिमनोहर । रुपकेलेंसत्वर । पाहूनिस्वस्थनिर्जर । तेसमयींजाहलें ॥५८॥
देवीम्हणेहोदेव । कोठेंतुम्हीमंददेव । कोठेंहेंरुपवैभव । परीकृपेंकरुनिदाविलें ॥५९॥
यझतपादिसाधन । तेणेंहीनपवेंदर्शन । योगीकरितीसाधन । समाधिस्तयासाठीं ॥६०॥
परीममकृपेवांचून । उपायनसेयेथेंअन्य । जगामाजीतोचिधन्य । जेणेंसंपादिलीमत्कृपा ॥६१॥
देवीम्हणेपर्वता । आत्मापावूनिजीवता । उपाधियोगेंकर्तृता । प्राप्तझालीतयासी ॥६२॥
उपाधीम्हणजेशरीर । बिंबलाआत्मासुंदर । देहयोगेंव्यापार । घडूंलागलेतयासी ॥६३॥
उदकानेंघटभरले । माजीरविबिंबपडलें । चंचलत्वतयालाधले । जलयोगेंसहजची ॥६४॥
जलहालतांहाललें । घटभंगताभंगले । मळपडतांचिमळलें । निर्मळपरीसंयोगें ॥६५॥
तेवींदेहयोगहोता । आत्म्यासिआलीकर्तृत्वता । सुखदुःखपरवशता । जन्मांतरजाहले ॥६६॥
चक्रजेंवीसदाफिरें । तेवींआत्म्यासीझालेफेरे । विरामनाहींक्षणांतरें । अज्ञानमूळकारण ॥६७॥
मीजीवसुखीशाश्वत । माझेंचहेभोगसमस्त । ऐसेंअज्ञानेंनिश्चित । कल्पूनिभोक्ताहोतसे ॥६८॥
अज्ञाननाशकरावा । तेव्हांचहोयविसावा । पुरुषार्थतेणेंसंपदावा । जीवन्मुक्तीभोगिजे ॥६९॥
अज्ञानजेव्हांनासलें । कर्मतेव्हांचिसंपले । आशात्यागजाणिलें । ज्ञानतेणेंतोधन्य ॥७०॥
उत्पन्नव्हायाज्ञान । समूळजायाअज्ञान । विहितकर्मचीसाधन । साह्यहोयज्ञानातें ॥७१॥
देहमीच ऐसीगाठीं । दृढपडलीयाचेपोटीं । कर्मसर्वतेथेंचप्रगटी । ज्ञानेंहोयग्रंथिनाश ॥७२॥
ग्रंथीनाशेकर्मनासे । ज्ञानसाधनकर्मकैसे । यावज्जीवकरावेसें । श्रुतिसांगेकेवींकर्म ॥७३॥
याशंकेचापरिहार । तेथेंच असेंसाचार । यावज्जीवत्वनिर्धार । जाहलाअसेआत्म्याशी ॥७४॥
तावत्कर्मकेवींसुटें । देहबुद्धीकरवीनेटें । ज्ञानेंजेव्हांसंशयफिटे । देहनश्वरकळेजेव्हां ॥७५॥
तेव्हांनासेअज्ञान । कर्मतेव्हांचिसंपूर्ण । यावद्देहम्हणजेदेहभान । अर्थ ऐसाश्रुतीचा ॥७६॥
कर्मतथवेरीबोलले । अज्ञाननाहींलोपलें । ज्ञाननाहींप्रकाशले । विषय आवडेजोवरी ॥७७॥
ज्ञानव्हायासाधन । विहितकर्मचिनिर्माण । जेवीअरणीचेमंथन । पावकप्रगटपर्यंत ॥७८॥
उपजतांचिकृशान । सहजसंपलेमंथन । परीपूर्वींमंथनाविन । प्रगटेनाअग्निजेवीं ॥७९॥
तेवींयुक्तकर्मावांचून । प्रगटनोहेचिज्ञान । यावज्जीवकर्मम्हणून । वेदींगाइलेंनिश्चयें ॥८०॥
उत्पन्नझालेंजेथेंज्ञान । तयाचीकाय असेखूण । आतांतेंचिनिरुपण । सावधश्रवणकरावें ॥८१॥
शमदमतितिक्षासत्व । वैराग्यझालेंमुख्यतत्व । आत्मरुपींनिश्चलत्व । खूणहेचीज्ञानाची ॥८२॥
मनबुद्धीचिंताहंकार । स्वस्थझालीचिदाकार । यानांवशमसाचार । अपरेंद्रियबंधनें ॥८३॥
बाह्य इंद्रियेंआकळिली । स्वसुखेंचितृप्तझाली । यानांवदमबोलली । विहितकर्मघडतसे ॥८४॥
सीत उष्णमानापमान । सुखदुःखहोयसहन । यानांवतितिक्षाजाण । अभ्यासानेंघडेहें ॥८५॥
अंतःकरणाच्यावासना । मनाच्याहीविचारणा । शुद्धहोतांचिजाणा । सत्व आतांउपजलें ॥८६॥
इह अथवापर । लोकसुखविषयाकार । भाविलेंजेणेंविषाकार । वैराग्यनामतयाचें ॥८७॥
वैराग्येंअसतींतीन । स्त्रीपुरुषासींसमदोन । एक असेपृथक् जाण । स्त्रीपुरुषाऐकिजे ॥८८॥
अभाववैराग्यएक । प्राप्तनसेअन्नादिक । मगसंपादिलेंदांभिक । संतत्वजेणेंउगाची ॥८९॥
आम्हांनसेंकांहींचाड । एवंवदेलबाड । कामानयेतेंकाबाड । अज्ञाननीटठसावें ॥९०॥
स्मशानींकेलेंगमन । पाहूनिदेहाचेदहन । तुच्छवाटलेविषयभान । विरागझालामनासी ॥९१॥
शुद्धझालीवृत्ती । नकोकांहींमजप्रती । वाटेऐसेंतेव्हांचित्तीं । विसरेपाठदाखवितां ॥९२॥
स्त्रियासीहोयप्रसूती । वेदनातेव्हांनसोसती । विषयाचीवाटेखंती । मनापासोनितेधवा ॥९३॥
परीहोतांबारादिवस । विडापाठवीपतीस । काय ऐशावैराग्यास । करणेंअसेयेठाईं ॥९४॥
भोगभोगितांविषयास । तृप्ततेंनेंयतात्रास । मोडफुटवैराग्यास । विहिताचारेंघडेहे ॥९६॥
कर्मट आणिब्रम्हनिष्ट । स्वात्मारामीजोसंतुष्ट । गुरुतोचिवरिष्ठ । शरणजावेंतनमनें ॥९७॥
शिष्याचेंहरायाधन । गुरुअसतीसावधान । ऐशासींजातांशरण । दारिद्रमात्रयेतसे ॥९८॥
गुरुतोचिओळखिजे । शिष्यसंतापहारीजे । तयाचेचरणवंदिजे । श्रवणकीजेवेदवाक्य ॥९९॥
जडहेंसर्व अनित्य । आत्माचिएक असेनित्य । तोमीच ऐसेंसत्य । जाणोनिसुखभोगावे ॥१००॥
अणुहूनिअतिसान । आकाशाहूनिमहान । शाश्वतनित्यशुद्धपूर्ण । परमात्माओळखावा ॥१०१॥
शरीरहारथजाणा । आत्मारथींदेखणा । सारथीयाचिधिषणा । मनजाणवाजिसूत्र ॥१०२॥
इंद्रियेंहेंचिजोडिलेहय । मार्गमोठासर्वविषय । विहारार्थकरीआश्रय । भोक्ताकर्ताम्हणविला ॥१०३॥
अविचारीजोअविद्वान । मननसेस्वाधीन । अशुचीराहेसदामलीन । कर्महीनदुरात्मा ॥१०४॥
त्यासीनपवेआत्मानुभव । घडेत्यासीपुनर्भव । बुचकळेसंसारार्णव । मोक्षनव्हेकल्पांती ॥१०५॥
जोशुद्ध आचारवान । ज्याच्यास्वाधीनमन । सारथीकरुनविज्ञान । सन्मार्गेपावेममपदा ॥१०६॥
माझेंकरावेंध्यान । माझाजपमाझेंचिंतन । स्थूलसूक्ष्मकारण । क्रमाक्षरीप्रणवजो ॥१०७॥
समग्रकरितांएक । चौथाप्रणववाचक । देवीरुपेंतोप्रकाशक । मनामाजीचिंतावा ॥१०८॥
पृथकत्रयतेव्यष्टी । एकत्रतेचिसमष्टी । करुनियासमदृष्टी । द्वैतभावनानसावी ॥१०९॥
प्राण आणिअपान । दोघासीकीजेसमान । विषयकांक्षासोडून । मद्रूपातेंओळखावें ॥११०॥
योगयुक्तसदाहोऊन । माझेकीजेध्यान । जीवात्म्याचे एकीकरण । यानांवयोगधराधरा ॥१११॥
यायोगासीविघ्नकर । साहाअसतीदुस्तर । कामक्रोधमदमत्सर । लोभमोहजाणिजे ॥११२॥
योगाचेजेंअंगसाधन । तेणेंकीजेत्याचेशमन । यमनियम आसन । प्राणायामप्रत्याहार ॥११३॥
धारणाआणिध्यान । समाधीहीआठजाण । एकएकातेउकलून । सांगेन ऐकधरेशा ॥११४॥
यम असेदशगुण । कदांनकीजेपरपीडन । अहिंसानामएकलक्षण । यमाचेजाणप्रथमहे ॥११५॥
दुजेंतेंसत्यभाषण । तिजेंअस्तेयलक्षण । चौर्यनसावेंअणुप्रमाण । कायावाचामानसें ॥११६॥
स्त्रिमुखाचेअवलोकन । अथवास्त्रीचेस्पर्शन । तिजसहजेक्रीडन । वर्णनकरणेंनारिचे ॥११७॥
एकांतीतिसीभाषण । संकल्पचकरीमन । उद्योगेंतेंसंपादन । संगकरणेंस्त्रियेशी ॥११८॥
मैथुनाचेआठप्रकार । कदांनकरीजोनर । ब्रम्हचर्यघडेनिर्धार । चतुर्थलक्षणयमाचे ॥११९॥
सर्वभूतींकीजेकरुणा । पांचवेंलक्षणदयाजाणा । मीमुर्खमानूनिमनां । सरळसर्वत्रवागणें ॥१२०॥
साहवेंआर्जवलक्षण । सातवेंमानादिसहन । क्षमानामलक्षण । यमाचेसत्यजाणिजे ॥१२१॥
सर्वनाशहोयजरी । तेसमयींजोधैर्यधरी । धृतीतीच अवधारी । आठवेंलक्षणपर्वता ॥१२२॥
नववेंतेंमिताहार । दोनभाग अन्नाहार । तिसराभागदींजेनीर । चौथारिताठेविजे ॥१२३॥
वायूचेव्यापारगमन । जेणेंहोयसुखसाधन । इंद्रियेंदेहशुद्धमन । शौचलक्षणदहावें ॥१२४॥
एवंसांगितलायम । आतांऐकसंयम । दशविधतोहीदुर्गम । असाध्यजाणपापिया ॥१२५॥
तपहेंप्रथमसाधन । विहितजेनित्यानुष्ठान । नव्हेंकृछ्रादिउपोषण । योगघातकजाणिजे ॥१२६॥
सहजजेप्राप्तझाले । संतोषेंतेचस्वीकारिलें । यानांवसंतोषगाइले । साधनदुजेंसंयमी ॥१२७॥
वेददेवब्राम्हण । विश्वासयेथेंअसेपूर्ण । यानांव आस्तिक्यजाण । दानचौथेंसत्पात्री ॥१२८॥
पांचवेंदेवपूजन । साहवेंसिद्धांतश्रवण । अयोग्यकर्मीलज्जाजाण । सातवेंसाधनर्हीनावे ॥१२९॥
सत्शास्त्रतैसेंसत्कर्म । सदाआवडेस्वधर्म । मतीतेचिअष्टम । जपहोमनऊदाहा ॥१३०॥
पांचप्रकारेंआसन । पद्म आणिस्वस्तिकासन । भद्रवज्रवीरासन । गुरुयोगेंजाणिजे ॥१३१॥
प्राणायामाचेंलक्षण । सरळ आसनीबैसून । पूरकुंभकरेचन । मंत्रजपेसाधावे ॥१३२॥
नाडयाअसतीशरीरांत । तीनकोटीपरिमित । दाहामुख्यजाणत्यांत । तीनमुख्यत्यामाजी ॥१३३॥
इडानामेचंद्रनाडी । डावीअसेजेनाकपुडी । तिच असेअमृतकुडी । शक्तिरुपिणीअसेती ॥१३४॥
उजवीनाडीपिंगला । तेजोमयसूर्यकळा । पृष्टदंडीअग्निज्वाळा । सुषुम्नानामेतीसरी ॥१३५॥
इडेनेंवायूओढिजे । षोडशमात्रास्मरकीजे । चौसष्टमात्रातयादीजे । स्तंभनपूरकेंपर्वता ॥१३६॥
बत्तिसानीरेचन । वायूसोडावापिंगलेन । एवंकीजेसाधन । युक्तिप्रयुक्तीवाढवीं ॥१३७॥
अंतरीकीजेजपध्यान । तेंसगर्भसाधन । विगर्भजेत्यावांचून । प्राणायामयानांव ॥१३८॥
विषयकरितांसेवन । इंद्रियासीबळेतेथोन । योगीकरीआकर्षण । प्रत्याहारतोचिपै ॥१३९॥
अंगुष्ठापासूनिचढवीत । प्राणनेणेंमस्तकांत । धारणकरणेंतेथ । यानांवजाणधारणा ॥१४०॥
तेथेंजेंइष्टाचेंचिंतन । त्यासिम्हणतीयोगीध्यान । जीवात्म्याचेऐक्यपण । तयानांवसमाधी ॥१४१॥
माझामंत्रबीजाक्षर । जपावाचित्तींनिरंतर । त्यावांचूनयोगसार । कदांनातुडेहिमाद्रे ॥१४२॥
अंधारपडलागृहांत । वस्तुतेथेंनभासत । दीपजेव्हांउजळत । वस्तुज्ञानतेव्हांची ॥१४३॥
तैसादेहींअंधःकार । योगमंत्रदीपसाचार । येणेंममरुपगोचर । महद्दस्तूदिसतसे ॥१४४॥
श्रीम्हणेनगेश्वरा । एवंयोगेमुनिवरा । मद्रूपतातदाकारा । मन्नियोगेंमिळतसे ॥१४५॥
एवंआसनीबैसोन । आत्म्याचेकीजेध्यान । आत्मासदाप्रकाशमान । जवळींअसेसर्वदा ॥१४६॥
बुद्धिरुपीगुहाथोर । तेथेंतयाचासंचार । सर्वव्याप्यनिरंतर । परीतेथेंचीसांपडे ॥१४७॥
तेणेंजाहलागुहाचार । वेदवर्णितीअपार । पदतेचिसर्वथोर । महत्पदतेचिजाणा ॥१४८॥
आकाशादिमहदभूत । निमिषादिकालसमस्त । प्राणादिऊर्मीसहित । समर्पणतेथेंची ॥१४९॥
सर्वचिझालेब्रह्मार्पण । नुरलेंतेथेंपृथक्पण । ऐसेंउपजलेविज्ञान । वरिष्ट आणिवरेण्यतो ॥१५०॥
असत्कार्यहेंजगत । कारणत्याचेमायासत । याहुनिनिराळेंअनुभवित । वरिष्ठवरेण्यतेणेची ॥१५१॥
ऐसेजेंसर्ववरिष्ट । सर्वांसिकैचेंमहाकष्ट । कोटिसूर्याहूनिस्पष्ट । दीप्तियुक्तविराजे ॥१५२॥
मनवाणीसीअगोचर । माझेंरुपनिर्विकार । तेंचसत्यसर्वांतर । सर्वव्याप्तजाणिजे ॥१५३॥
तयाचेंप्राप्तिसाधन । जेणेंमनासमाधान । सांगतेंत्याचेवेधन । धनुर्बाणेंकरुनि ॥१५४॥
उपनिषदार्थबोधक । हेंचिकिजेकार्मुक । सततध्यानसम्यक । बाणतेथेंयोजावा ॥१५५॥
विषयापासावविमन । सर्वेंद्रियाचेंकर्षण । हेंच आकर्णकर्षण । करणेलक्षएकाग्रे ॥१५६॥
सर्व इंद्रियांच्यावृत्ती । स्थापनकीजेतयावर्ती । तेंचलक्ष्यनिश्चिती । भावनाबळेंवेधिजे ॥१५७॥
वेदीप्रणवधनुथोर । आत्मातेथेंतीक्ष्णशर । ब्रम्हतेंलक्ष्यसाचार । तन्मयत्वेंवेधिजे ॥१५८॥
सर्वदृश्यचराचर । ज्यांतसंचलेनिरंतर । तयाजाणतांनिर्धार । मोक्षसेतूलाधला ॥१५९॥
रथचक्रीजेवींआरा । तेवींनाडींचापसारा । त्यांतचकरीसंचारा । बहुरुपेंआत्मातो ॥१६०॥
प्रणवाचेकरितांध्यान । तमजायनिरसून । सहजसर्वदाकल्याण । ह्रदींप्राप्त आत्म्याशी ॥१६१॥
ह्रदग्रंथीचेभेदन । सर्वसंशयछेदन । सर्वकर्मनिर्मूलन । होयदेखतांस्वरुप ॥१६२॥
तेजोमयह्रदयकमळीं । गुणातीतनिर्मळी । शुभ्रज्योतितेजागळी । जाणेंएक आत्मत्ता ॥१६३॥
सूर्यताराशशांक । नभासेतेथेंपावक । तोस्वयेचिप्रकाशक । त्याचेभासेभाससर्वां ॥१६४॥
पुढेंमागेखालींवर । सर्वत्रतेंब्रह्माकार । योगीजाणेनापामर । वरिष्ठत्वमाझेंपर्वता ॥१६५॥
एवंअनुभवजाहला । तोचिसदासुखावला । मद्रूपीआणित्याला । वियोगनसेकदापि ॥१६६॥
एवंजोज्ञानवंत । तोचमीजाणनिश्चित । भेदनसेमजत्यांत । मत्दर्शनतेथेंची ॥१६७॥
तीर्थीअथवाकैलासी । नसेमीवैकुंठासी । ज्ञानियांच्यामानसी । सदानिवासजाणिजे ॥१६८॥
मत्पूजाकोटिवेळ । ज्ञानियांचीएकवेळ । करितांहोय अधिकफळ । कुळपवित्रहोतसे ॥१६९॥
तुवांपुसिलेंज्ञान । कथिलेंतुजविस्तारुन । अन्यनसेयाहून । जाणीव आतांराजेंद्रा ॥१७०॥
शठाक्रूरानदेईजे । भक्तियुक्तासिअर्पिजे । ज्येष्ठपुत्रासीउपदेशिजे । जरीअसेलपात्रता ॥१७१॥
ऐसेजेथेंमिळेज्ञान । तोचिईश्वरपरिपूर्ण । नफिटेंत्याचेऋण । पित्याहूनिअधिकतो ॥१७२॥
पिताजोजन्मदेत । पुनर्जन्मनसंपत । गुरुब्रम्हजन्मदेत । जन्मांतरसंपवी ॥१७३॥
सर्वशास्त्रांचासिद्धांत । ब्रम्हदातागुरुनिश्चित । द्वेषनसावातयाप्रत । वेदवाक्य ऐसेंची ॥१७४॥
कोपेजरीशंकर । श्रीगुरुरक्षीसाचार । सदगुरुकोपताशंकर । शक्यनोहेरक्षणी ॥१७५॥
श्रीगुरुशींतोषवावे । कायामनेसेवावें । सर्वस्वतयाअर्पावें । शरणव्हावेंअनन्य ॥१७६॥
रतव्हावेगुरुचरणी । मंत्रकीजेसदास्मरणी । गुरुचरनाचेरजःकणी । मस्तकसदामळवावें ॥१७७॥
गुरुचरणाचेउदक । तेंचप्रत्यक्षगंगोदक । जेंइच्छितीतीनलोक । सदांसेवनकरावें ॥१७८॥
गुरुप्रसाद अवशिष्ट । तयामानीजो उच्छिष्ठ । तोमहापातकीनष्ट । नर्कतयाकल्पवरी ॥१७९॥
आदरेसेवावाप्रसाद । तेणेंमिटेमनाचाखेद । ज्ञानसापडेअभेद । अद्वैतदुर्लभयोगिया ॥१८०॥
गुरुचेजेंवचन । तोचवेदार्थगहन । सर्वत्रतेंचिप्रमाण । सच्छिष्येंमानावें ॥१८१॥
गुरुचीहोतासुदृष्टी । तीचजाणसुधावृष्टी । अमरहोयज्ञानदृष्टी । लोपेतयानश्वर ॥१८२॥
अन्यथाकृतघ्नहोतसे । प्रायश्चिततयानसें । गुरुकोपासरिसे । कांहीनसेंदुर्घट ॥१८३॥
शिरच्छेदीकेलापण । इंद्रबोधिलाअथर्वण । तेव्हांदिलेंतयांज्ञान । छेदिलेंशिरवज्रानें ॥१८४॥
आलेतेथेंअश्विनीसुत । शिरतेव्हांतेजोडित । दुर्लभज्ञानहेंबहुत । दाताएकश्रीगुरु ॥१८५॥
जयाहेंलाभेल । तोचिकृतार्थकेवळ । एवंऐकोनिहिमाचल । प्रश्नकरीमागुता ॥१८६॥
दोनकमीदोनशत । श्लोकरुपेंगीतांमृत । त्याचेसारप्राकृत । वदलीअंबाकृपेनें ॥१८७॥
इतिश्रीदेवीविजयेसप्तमस्कंदेद्वादशोध्यायः समाप्त ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP