मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|चौचरणी वोव्या| रामनामकथा चौचरणी वोव्या रामनामकथा पांगुळ मी देवा रामपाईं दास कल्याण जहाले माझ्या स्वामींचे वचन गुरुकृपा चौचरणी वोव्या - रामनामकथा ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanअभंगकल्याण बाडांक ५२ वरून Translation - भाषांतर रामनामकथा गोदावरी पाहो । भुवनत्रईं डोहो भरलासे३ ॥१॥भरलासे तेथें बुडी देई मना । आनंदभूवना पावशील ॥२॥पावशील जन्मभूमिका आपुली । तेथें उगवली गोदावरी ॥३॥गोदावरी पद पाल्लवी निघाली । कल्याणें सेविलीं संतसंगें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP