प्रसंग अकरावा - प्रसंग समाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
प्रसंग अकरावा समाप्त करून । कथितों बाराव्याचें अनुसंधान । वक्तलें ध्येय निरसून । शेख महंमद गुरुत्वीं ॥१०८॥
ग्रंथाभीतरीं शेख् महंमद । बोले करून अबोलाचा छंद । उत्तम बोलण्याचाहि प्रबोध । बोली बोलविला असे ॥१०९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP