स्त्रीविवाहाची योग्यता
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मनुस्मृती : उदाहरणार्थ, स्त्रियांना मुंज नको, कारण मुंजीचे कार्य विवाहाने होते; त्यांनी गुरुगृही निराळे राहण्यास नको; कारन त्याच्याऐवजी त्यांना पतीची सेवा करण्याची सोय आहे; व त्यांना निराळी अग्निसेवा नको, कारण त्यांच्या पाठीमागे घरातील संसारकृत्ये लावून दिलेलीच आहेत, अशा आशयाचे --
‘ वैवाहिको विधि: स्त्रीणां संस्कारो वैदिको मत: ।
पतिसेवा गुरौ वासो गृहार्थोग्निपरिक्रिया ॥ ’
असे वचन मनुस्मृतीत दुसर्या अध्यायात आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP