मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह| सांबशिवाष्टक स्फुट कविता संग्रह गंगाष्टक उद्धवचिद्धन जयरामसुत शिवराम संतनामावळी उद्धवसुत सिद्धचैतन्य कपोताख्यान सुदामचरित्र ॐ नमो भगवते वासुदेवाय व्यंकटेशस्त्रोत्र श्रीमल्लारीस्तोत्रराज श्रीराम जयराम जयजयराम स्तोत्र श्रीविठ्ठलस्तोत्र सांबशिवाष्टक देवीअष्टक श्रीसांबशिवध्यान श्रीमहालक्षीस्तोत्र श्रीगुरुस्तव द्रौपदीवस्त्रहरण पुंडलीकचरित्र पारावतचरित्र सोमवारचरित्र सीताकल्याण रुक्मिणीस्वयंवर पंचाक्षरीमाहात्म्य चंडेश्वरकथा उपमन्युचरित्र ध्रुवचरित्र मार्कंडेयचरित्र गजमुखचरित्र राधाविलास नौकाचरित्र संतप्रताप प्रश्नमालिका गजेन्द्रमोक्ष लघुबोध सौंदर्यलहरी रसमंजरी गर्भगीता कपोताख्यान बापूवामन निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) श्रीसांबशिवध्यान निरंजनमाधव ( बनाजी ) निरंजनमाधव ( बनाजी ) रामसुतात्मज वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत वीरेश्वरकृत नरहरितनयकृत नरहरितनयकृत वीरेश्वरकृत आनंदतनय श्रीधरस्वामीकृत वीरेश्वरकृत नारायण मौनी ललितानंद ललितानंद ललितानंद भैरव गर्भगीता सांबशिवाष्टक विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या. Tags : poemकविताकवीकाव्यगीतमराठीसिद्धचैतन्य निरंजनमाधव ( बनाजी ) Translation - भाषांतर ( इंदुवदना वृत्त. )काय करि कालकलि नीलगल चितीं ?ध्याल जरि वालभरि बैसुनि निवांतीं ।भालशिखि बालशशिमंडण भवारेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥१॥गांगजळ, बिल्वदळ, तंदुलतिलांनीं,कोकनद, कुंद, करवीर, कुसुमानि ।धूपबलिदीपयुत अर्पुनि पुजा रेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥२॥देववर भीतिहर शंकर उमेशाकामरिपु कोमलमनोज्ञतरवेषा ।शूलबाखङ्गधनुहेतिधरणा रेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥३॥पर्वतसुतारमण शर्व सुखराशीदीनजनपालनसमर्थ विपदांसी ।नासुनि निजात्मपद देत सुजना रेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥४॥भति अति शुभ्र विभुचर्चित निजांर्गीशारदपयोदनिभ भासत सुयोगी ।कृत्तिकृतवास अविनाश भजा रेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥५॥मूळ अमरांसि अमरागसम पाहाकामित मनोरथफलांसि पुरवी हा. ।नामजपमात्र करितांचि मनुजा रेसांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥६॥१निर्मळ पदांबुरुह अर्चन परातेंपूर्ण पददान करणार विभु हातें ।हाचि परमेश परतत्त्व समजा रे सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥७॥इंदुवदना अनुपमान ललितांगीकल्पलतिकासम अखंडित अलिंगी ।तोचि कुळदैवत तया शरण जा रे सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥८॥सांबशिवपावनसुधाष्टक बनाजीकिंकर सदंतर रचोनि पद पूजी ।पाठ करितील शिवभक्त जरी भावेंमुक्तिनवरी वरील शंकरविभावें ॥९॥इति निरंजनमाधवविरचित सांबशिवाष्टकं. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP