मल्हारी मार्तंड विजय - मार्तंडभैरवाष्टक
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
नमो चंड मार्तंड तो खड्गधारी ॥१॥
उभा जेजुरीला असे सौख्यकारी ॥२॥
करीं शूल शोभे तुझी थोर सत्ता ॥३॥
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा ॥४॥
अगा म्हाळसेच्या वरा देवराया ॥५॥
असावी शिरीं ती कृपाछत्र छाया ॥६॥
तुझ्यावीण आतां नसे कोण त्राता ॥७॥
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023
TOP